अल सिद्दीक अवॉर्ड ने सन्मानित

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्वर्गीय सिद्दीक अख्तर अंसारी बहुउद्देशीय संस्था द्वारा 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस निमित्त विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्याना पत्रकार स्वर्गीय सिद्धीक अख्तर अंसारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ अल सिद्धीक अवार्ड ने सन्मानित करण्यात आले. मुस्लिम समाज भवन हाल इमली बाग येथे आयोजित में आयोजित कार्यक्रमाची शुरुआत नाते पाक पठण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे महासचिव अनुराग भोयर यांना तरुणाई क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यानिमित्त यूथ एंपावरमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आले. तसेच नैश नुसरत अली यांना एवर ग्रीन युथ आयकन, मनोज जगदीश शर्मा यांना कामिनी केशन स्किल व मोटिवेशन क्षेत्र मध्ये अजहर शरीफ, क्रिएटिव आर्ट क्षेत्र मध्ये चंदन ओंकार, उत्कृष्ट एजुकेशन शिक्षामविद संजय खोबरागड़े,जावेद अहमद अंसारी मकसूद पटेल व बेस्ट टीचर अवार्ड रामनाथ शुक्ला, श्याम यादव ,शाइस्ता परवीन, बेस्ट एनसीसी ऑफिसर लेफ्टिनेंट प्राध्यापक मोहम्मद असरार, बेस्ट लीडरशिप अवार्ड मिलिंद सोनटके परवीन विघरे , उर्दू प्रमोशन अब्दुल गफ्फार अंसारी,जर्नलिस्ट अवार्ड रियाज अहमद लोकमत समाचार, सौमित्र नंदी, , नंदू कोल्हे ,जावेद पठान अब्दुल सलाम ,हरीश शर्मा भास्कर ,शीतल भगत और बेस्ट सोशल वर्कर शमीम अख्तर, नदीम अहमद ,अली मालानी, हिफजुल अंसारी, ,सुरैया बानो, जुबेर अफरोज, दिशा चांनकापूरे, विजय यादव ,जय प्रकाश अग्रवाल, उत्तम कालूराम शिमले, रूपेश वामन संभरकर, विनोद भगवान दास यादव ,जयराम पारवानी, मनीष अवस्थी, राजेश डमडु़ लाल शर्मा ,शेख इसराइल, अशोक अग्रवाल, आरिफ काजी, राजेश दादा मेंढे , आसिफ कैस खान ,जाहिद सफातअंसारी, शेखर चाकोले, मुजाहिद अंसारी, मोहम्मद फिरोज अजमेरी, अजीजुर रहमान कल्लू मेंबर,फारूक कुरैशी, शम्स,आरीफ इकबाल , इराफ अंसारी, अजहर शेख,नकील अहमद, एजाज खान आदिना अल सिद्धीक अवार्डने सम्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लेफ्टिनेंट प्राध्यापक मोहम्मद असरार यांनी केले. प्रस्तावित भाषण सोहेल अख्तर सानी यांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीन अख्तर अंसारी यांनी केले.अल सिदीकअवार्ड स्वरूप प्रमाण पत्र एवं स्मृति चिह्न देतेप्रसंगी संस्था उपाध्यक्ष अंसारी शाहेदा कलीम, कोषाध्यक्ष कलीम अख्तर अंसारी,नूर मोहम्मद,मोहम्मद आमिर अफाक, सलामत अली ,पम्मी युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष कामठी, शाहनवाज अंसारी ,मुख्तार अंसारी विशेष अतिथि स्वरूप उपस्थित होते।

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र सरकारने सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

Tue Aug 27 , 2024
नवी दिल्‍ली :- तक्रार निवारण कालबद्ध, सुलभ आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार सार्वजनिक तक्रारी हाताळण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सार्वजनिक तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी, प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, अधिक स्पष्टता आणण्यासाठी आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहेत. सार्वजनिक तक्रार निवारण करण्यासाठी जारी केलेल्या सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!