राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप

मुंबई :- महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण न‍िरोप देण्यात आला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सच‍िव संताष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.

राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.

शुक्रवार दिनांक १७ रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Police Didis now better prepared to help traumatized ladies Nagpur Police and WCD gets help from NGO Prakruthi

Fri Feb 17 , 2023
Nagpur : A two days brainstorming seminar for Police Didis of Nagpur which was inaugurated by Aswati Dorje, Joint Commissioner of Police, Nagpur concluded today. Along with 152 police didis from all police stations of city, officials of women and child development department, social service branch of city police were guided by the experts of NGO Prakruthi on helping traumatized […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com