नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपायुक्त (सा.प्र.) प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसिलदार आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
Sun May 28 , 2023
नागपूर :- जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You May Like
-
May 16, 2023
कोश्यारी – राज्यपाल रमेश बैस भेट
-
December 24, 2022
विद्यापीठात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
-
September 21, 2022
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेने दिले विविध मागण्यांचे निवेदन