मनपातर्फे महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी (ता.१०) महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

याप्रसंगी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, आरसीएच अधिकारी डॉ. सरला लाड, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, उज्ज्वल धनविजय, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राज गजभिये,  दीपाली नागरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीजग्राहकांच्या सेवेसाठी महावितरणचे‘ऊर्जा' चॅट बॉट 24 तास उपलब्ध

Sat May 11 , 2024
– विविध माहिती देण्यासह तक्रार नोंदविण्यासाठी होत आहे मदत नागपूर :- महावितरणने राज्यातील 3 कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅटबॉट 24×7 महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंग्रजी व मराठी भाषेतील या चॅट बॉटद्वारे महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com