भाजपा उत्तर नागपूर तर्फे क्रांति सूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

नागपूर :- भाजपा उत्तर नागपूर मंडळातर्फे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. भाजपा उत्तर नागपूर मंडळचे अध्यक्ष गणेश कानतोडे यांच्या नेतृत्वात माजी आमदार मिलिंद माने, प्रभाकर येवले, शहर संपर्क प्रमुख शिवनाथ पांडे, महामंत्री राजेश हाथीबेड, संजय तरारे,राजेश बटवानी, अमित पांडे, संपर्क प्रमुख गूरूमित बावरी, यांच्या प्रमुख उपस्थितीत राणी दुर्गावती चौक येथे दि 15.11.23 रोजी आदिवासी जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी सुधीर जांभुळकर, आशिष मिश्रा, दिनेश कुकडे, नेताजी गजभिये, महेंद्र प्रधान, रविन्द्र डोंगरे, चंद्रकांत सदावर्ते, वामन लांजेवार, गुड्डू गुप्ता, अविनाश धमगाए,ओमप्रकाश इंगळे, दिलीप धोंगडे, कैलाश कोचे,रमेश वानखेडे राजू बावरा, रूनाल चव्हाण अजिंक्य सहारे, इत्यादी उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कामठी तालुका अध्यक्षपदी दिनेश पाटील यांची नियुक्ती

Wed Nov 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या संघटन बळकटीसाठी नुकताच नागपूर येथील शंकर नगर चौकात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यकर्ता मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांच्या मुख्य उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा सुनील मगरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com