विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंतीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आला. उपायुक्त प्रदिप कुळकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाला उपायुक्त चंद्रभान पराते, धनंजय सुटे, कमलकिशोर फुटाणे, विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे, तहसीलदार अरविंद सेलोकर, एन एम. ठाकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी छाटेखानी कार्यक्रमात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताचे गायन आणि पोवाडा पुष्पा रमेश उईके व चमु यांनी सादर केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Sun Feb 19 , 2023
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसीलदार निलेश काळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights