नागपूर :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. उपायुक्त धनंजय सुटे, नायब तहसिलदार आर.के.डिघोळे, एन.एम.ठाकरे, अमित हाडके यांच्यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.