छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय चलनात नसलेल्या बनावट नोटा नागपुरात

Tue May 14 , 2024
– भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न – बांगला देशातून आणले तीन लाख बनावट नोटा – लोहमार्ग पोलिसांनी केला आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड नागपूर :- भारतीय चलनात नसलेल्या पाचशेच्या बनावट नोटा बांंगला देशातून भारतात आणल्या. महानगरातील बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी त्याचा वापर केला. नागपूर रेल्वे स्थानकावरही तसा प्रयत्न केला असता आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या विरूध्द नागपूर लोहमार्ग पोलिसात गुन्हा नोंदवून सखोल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com