नेताजी सुभाषचंद्र बोस व ‍हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला मनपा मुख्यालयात आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त निर्भय जैन, रविंद्र भेलावे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेन्द्र उचके, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी उपस्थित होते.          याशिवाय मानस चौक व सतरंजीपूरा येथील नेताजींच्या पुतळयाला मनपातर्फे सहा.जनसंपर्क अधिकारी अमोल तपासे यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी अग्निशमन विभागाचे जवानांनी नेताजींच्या पुतळयास मानवंदना दिली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले ‘दखल’चे विमोचन

Mon Jan 23 , 2023
ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या कार्याच्या वृत्तांच्या संग्रहाची पुस्तिका नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता.२३) भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या ‘दखल’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले. महानगरपालिकेमध्ये त्यांनी विधी व सामान्य प्रशासन समिती सभापती, अनुपालन पूर्तता समिती सभापती, भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com