लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंह गर्जना करणारे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वतंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहायक जनसंपर्क अधिकारी राजेश वासनिक आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

स्वनिधी महोत्सवांतर्गत पथविक्रेत्यांसाठी विविध स्पर्धा 

Mon Jul 25 , 2022
विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कार  नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या निर्देशान्वये नागपूर महानगरपालिकेद्वारे समाज विकास विभागाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत पथविक्रेत्यांच्या स्वावलंबनाच्या स्वनिधी महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवांतर्गत पथविक्रेते, बचत गट आणि त्यांच्या परिवारासाठी मनपाद्वारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com