दीपावली निमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दीपावलीनिमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीनिमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, संपन्नता व उत्तम आरोग्य घेऊन येवो तसेच आपले राज्य विविध क्षेत्रात प्रगतीची शिखरे सर करो, ही मंगल कामना करतो.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com