चार चौघी उद्योजिका प्रदर्शनी ला महिलांचा भव्य प्रतिसाद

नागपूर : चार चौघी ग्रुप द्वारे नुकत्याच नक्षत्र सभागृह, प्रताप नगर येथे आयोजित महिला दिन आणि गुढी पाडवा स्पेशल “चार चौघी उद्योजिका प्रदर्शनी” ला पश्चिम आणि दक्षिण -पश्चिम नागपुरातील महिला आणि युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रसिद्ध कलाकार नेहा मुंजे ह्यांनी ह्या प्रदर्शनी चे उदघाटन केले होते.

प्राजक्ता चोळकर , आसावरी क्षिरसागर , सीमा खडसे आणि रश्मी रुपदे (चार चौघी)  आयोजित ह्या प्रदर्शनी मध्ये  महिला उद्योजिका आणि महिला बचत गट ह्यांची ४५ स्टॉल ने भाग घेतला आणि आपली विविध उत्पादने सादर केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com