25 जानेवारीला भव्य कबड्डी स्पर्धा तर 26 जानेवारीला कुस्तीची आम दंगल 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील 66 वर्षांपासून भोवरी गावात आयोजित करण्यात येणाऱ्या कबड्डी स्पर्धाची परंपरा कायम ठेवत यावर्षीसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यातील भोवरी गावात जय हनुमान व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरीच्या वतीने 25 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता जय हनुमान व्यायाम शाळा भोवरी येथें भव्य कबड्डी स्पर्धा तसेच 26 जानेवारीला कुस्तीची आम दंगल आयोजित करण्यात आले आहे तेव्हा या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन जय हनुमान व्यायाम शाळा सेवा मंडळ भोवरी च्या समस्त पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com