बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद-उल-झुआ हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देतो. हा सण साजरा करताना समाजातील उपेक्षित, वंचित घटकाच्या कल्याणाचा सर्वसमावेशक विचार केला आहे. यानिमित्ताने आपण सर्वजण समाजात ऐक्य आणि बंधुत्वासाठी तसेच मानवजातीच्या सेवेसाठी कार्य करू या”. असे राज्यपाल बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आचार्य महाश्रमणजी यांचे नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Jun 29 , 2023
ठाणे :- “आचार्य महाश्रमणजी यांचे सद्भावना, नैतिकता व नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान आहे. ‘मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा’ असे मानून कोट्यवधी लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वयंसेवा, राष्ट्रसेवा, जीवनदान क्षेत्रात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे येथे आयोजित आचार्य श्री महाश्रमण चातुर्मास प्रवेश स्वागत व अभिनंदन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com