भंडारा :- 11 सप्टेंबर, 2014 रोजी वाहन क्र. एम. एच 26 सी एच 7373 मध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये वितरीत करामात वाशीम वरुन गांविया गंधे जात असल्याची माहिती मिळाली. सदर वाहन स्थानिक गुन्हेशाखा भंडारा पथकाच्या सहात्याने पोलीस मुख्यालय येथे आणून भंडारा तालुकयाचे निरीक्षण अधिकारी वी पोचीराम कापडे व पोलीस पथक भंडारा यांनी वाहनातील तांदळाची तपासणी केली. तपासणी मध्ये सदर तांदळामध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये शारस्नाकडुन वितरीत होत असलेला 10 मिश्रोन तांदुळ प्रथम दर्शनी आढळून आला, सदर FRK मिश्रीत तांदुळ सध्यास्थितीत फक्त सार्वजनिक वितरण प्रणालीमध्येच वितरीत करत असल्यामुळे न्यू अली ट्रेडर्स स्वतःच्या पापद्याकरता FRK मिश्रीत तांदूळाचा काळाबाजार करत असल्याचे आढळून आले.
सदर प्रकरणात जोवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत कलम तीन अन्वये महाराष्ट्र शासनाने पारीत केलेल्या महाराष्ट्र अनुचित वस्तुवितरणाचे विनियमन) आदेश 1975 मधील कलम 3 चे उल्लंघन झाल्याने गोवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला, सदर प्रकरणात वाहनातील अंपाने 29640 किलो तांदुळ 8.57000/- रुपये किमतीचे व वाहन 42,00,000/- रुपये असा ताण 50.67,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यफल आला
जिल्हाधिकारी बंधारा बांनी कत तांदुळ सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वितरीत करण्याचे व जप्त ट्रक ची Uiset price जमा केल्यानंतरच सदर वाहन वाहन मालकाचे ताब्यात देण्याचे आदेश पारित केले. मा. जिल्हाधिकारी भंडारा यांनी पारित केलेल्या आदेशाचे विरुध्द अपचारी यांनी जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे अनिल काले होते. दिनांक 04/12/2024 रोजी मा. अतिरीक्त सत्र न्यायाधिश भंडारा यांनी मा. जिल्हाधिकारी भंडारा यांनी दिनांक 16/10/2024 रोजी पारित केलेला आदेश कायम ठेवून अपधारी यांच कौजदारी अपील क्र. 56/2024 व 57/2024 खारीज केले.
अपीलकर्ता कानमालक नदीम खान मोहम्मद इसारखीन रा. पिरबुरहान नगर, नांदेड व अन्नधान्य विक्रेता न्यू अली ट्रेडर्स यांचे वतीने अॅडोकेट शेख अब्दुल सलाम यांनी मा. अतिरीक्त सत्र न्यायाधीश भंडारा यांचे पूर युक्तीवाद केला व शासनाचे वतीने जिल्हा शासकीय अधिवक्ता की. ची. मोले यांनी बाजू मांडली.
भंडारा जिलायात अशाप्रकारचा अप्रधान्याचा काळाबाजार कोणी करत असेल त्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय भेडारा येथे देण्यात यावी किंवा ऑगालाईन पध्दतीने www.mahafood.gov.in/pygrams या संकेतस्थळावर देण्यात यावे जगीकरुन अशाप्रकारच्या गैरकृत्पास आळा बसेल या रष्टीकोनातून आवश्यक कारवाई करता येईल असे आवाहन नरेश पंजारी जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.