संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भाजपा प्रभाग 15 च्या वतीने महाकारूणिक तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त आनंद नगर येथे भाजपा शहर अध्यक्ष मंगेश यादव यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले,उज्वल रायबोले,शंकर चवरे, उमेश जगणे, रोहित दहाट, अरविंद चवडे, बालकदास सिंगाड़े, अनिकेत चाटे, आकाश बोंबले,अंकित बंसोड, नरेश डोंगरे, विक्की वाहने, आर्यन हजारे, प्रज्वल सौलंकी, मोहन मनगटे, सुबोध चांदोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.