नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज ध्वजारोहण केले. यावेळी पोलीस दलाने पथसंचलन करुन मानवंदना दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, यासह अन्य यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com