Sun Aug 11 , 2024
– कॅमे-यांत कैद केले बोलके प्रसंग यवतमाळ :- नवीन फोटोग्राफर ना प्रोत्साहन देण्या साठी यवतमाळ मधे पहिल्यांदा मोफत स्ट्रीट फोटोग्राफी प्रैक्टिकल व फोटोवॉक घेण्यात आला. हा कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी पोस्टल ग्राउंडवर पार पडला. यावेळी शहरातील फोटोग्राफर यांनी सहभाग नोंदवुन आपली कला सादर केली. फोटोग्राफीचा छंद जोपासणाऱ्या लोकांना समर्पित 19 ऑगस्ट रोजी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. एक फोटोग्राफर […]