डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२४ जयंती थाटात साजरी 

नागपूर :- दि.२७ डिसें २०२२ रोजी पंजाबराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंती निमित्त महाराजबाग चौक येथे भा.ज.पा. ओबीसी मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष रमेश चोपड यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे मंडळाचे पदाधिकारी संचालक तसेच बहुसंख्य समाजबांधव यांच्या उपस्थितित पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. शिक्षणमहर्षी डॉ ण्पंजाबराव देशमुख यांचे शिक्षण क्षेत्रातील तसेच कृषी क्षेत्रातील कार्य व योगदान लक्षात घेता आणि समाजबांधव यांच्या तर्फे भारत सरकार कडे डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारत रत्न म्हणून सम्मानित करण्यात यावे अशी मागणी केली. माल्यार्पण सोहळ्याला अध्यक्ष रमेश चोपडे उपाध्यक्ष डॉ. रमेश गोरले, सचिव राजेश ढोक , प्रसिद्वी प्रमुख उमाशंकर नामदेव, रामदास साबळे कोषाध्यक्ष, सुनील कोडे, नरेन्द्र गोरले, विनोद बोरकुटे, प्रवीण विघरे एराजीव जगताप, किशोर जिचकार, डोईफोडे, गोविंद अखंड, अनंत भारसाकळे , नानाजी सातपुते, रवि महल्ले, कमलेश वानखेडे, शरद जिचकार, राजू घोडमारे, ललित आमगेए दत्तु बारस्कर, जग्गु तितरमारे, सुरेश कोंगे, नरेश बरडे, मनीष महल्ले, कमलेश चकोले, सुमित पडोळे लायवाडे प्रमोद वैद्य विनायक डेहनकर एराजू मोहोड महेश अलघरे, ठाकरे गुरुजी, मोरे, अभय यावलकर आदी मोठ्या संखेने ओबीसी बांधव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी रघुजी नगर जलतरण तलावाला दोन कोटीची मंजुरी देऊन मार्च २३ पर्यंत पूर्ण काम झालेचं पाहिजे !  तातडीचे आदेश.

Wed Dec 28 , 2022
– मनसे महिला सेनेच्या आंदोलनाला यश, नागपूर :- कामगारमंत्री सुरेश खाडेंनी रघूजीनगर जलतरण तलावाला 2 कोटींची मंजुरी दिली व मार्च 2023 पर्यंत पुर्ण काम करण्याचे तातडीचे आदेश. महाराष्ट्र राज्य सरकारने रघुजी नगर नागपूर येथे सन १९९४ मध्ये जलतरण तलाव बांधून दिला असून सध्याच्या स्थितीत पूर्णपणे बंद आहे व मध्यंतरी जलतरण तलाव सुरू करण्या संबंधीत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या माजी शहराध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com