डॉ. पंजाबराव देशमुख जयंती निमित्त म.न.पा. तर्फे अभिवादन

नागपूर, ता २७ : शिक्षणमहर्षि आणि देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंती ‍निमित्त मनपा मुख्यालयातील मा.महापौर कक्षा समोरील दालनात प्रमुख माहिती व तंत्रज्ञान व सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, विनोद डोंगरे, शैलेष जांभुळकर इ. उपस्थित होते.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी सिंगोरी गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान

Tue Dec 27 , 2022
पारशिवनी:- तालुका तिल पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी सिंगोरी गावात आज कालवा फुटल्याने आज गावातील 10 ते 15 शेतकऱ्यांचे उभे असलेले गहू व हरभरा पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आज मंगलवार 27 रोजी सकाळी शेतकरी शेतात गेले होते. आणि बघता बघता ते भरले आहे.त्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे.हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता पाटबंधारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com