डॉ. पंजाबराव देशमुख यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर, दि.27 : माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतीयाळे, सहायक संचालक संघमित्रा ढोके, तहसिलदार अरविंद सेलोकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाविकास आघाडीच्या आमदारांचे शिंदे सरकार विरोधात दिंडीतील टाळाच्या तालावर अनोखे आंदोलन...

Tue Dec 27 , 2022
सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात आक्रमक… नागपूर दि. २७ डिसेंबर – शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या… भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या कुणी राठोडलाद्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights