डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन   

मुंबई :- भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. राज्यात १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा केल्या जातो.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी पंचायत समितीच्या सभापतीपदी दिशा चनकापुरे तर उपसभापतीपदी दिलीप वंजारी विजयी

Sat Oct 15 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  सलग 22 वर्षानंतर कांग्रेसच्या उमेदवाराची सभापतीपदी वर्णी कामठी :- सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षित असलेल्या कामठी पंचायत समितीच्या सभापतीपदी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे तर उपसभापतीपदी दिलीप वंजारी याची निवड करण्यात आली. तर या कामठी पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत तब्बल 22 वर्षानंतर कांग्रेसच्या उमेदवाराची सभापती उपसभापतीपदी वर्णी लागून एकहाती सत्ता मिळाल्याची आनंदाची बाब असल्याचे मनोगत माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com