आजनी येथे डॉ बाबासाहेब जयंती साजरी

संदीप कांबळे,कामठी

कामठी ता प्र 16 – कामठी तालुक्यातील आजनी येथे सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका आणि निःशुल्क वाचनालयात गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र भाऊ वाट यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर संचालक लिलाधर दवंडे यांनी बाबासाहेबांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला.
यावेळी कल्याणी झलके, मृणाल वाट, प्रियांका घोडे, खुशी वांढरे, सुचिता वानखेडे, प्रतीक्षा दवंडे, पूजा दवंडे, सृष्टी दवंडे, श्रावणी मासोतकर, गौरव लायबर, राजकुमार दवंडे, अंकित जेवडे, रोशन दवंडे, कार्तिक दवंडे यांची विशेष उपस्थिती होती.
आभार मृणाल वाट हिने मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

इंदर खदान चा ५१ टन कोळसा चोरून विकणा-या आरोपीला अटक

Sat Apr 16 , 2022
संदीप कांबळे, कामठी वेकोलिचा २,५७००० रू.चा कोळसा चोरणा-या आरोपीस ट्रक सह अटक, सुरक्षा अधिकारी ची कारवाई. कामठी ता प्र 16 : – वेकोलि इंदर खुली कोळसा खदान येथुन एकाच ट्रकने दोन ट्रक कोळशा म्हणजे ५१ टन ४५० किलो किंमत २ लाख ५७ हजार रूपयाचा कोळसा चोरून विकणा-या ट्रक चालक परसुराम गौतम यास ट्रक सह वेकोलि सुरक्षा अधिका-यांनी पकडुन कन्हान पोलीसांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com