दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात साजरा 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा दिवाळीच्या शुभ पर्वावर कामठी तालुक्यातील कढोली या गावामध्ये पांडव पंचमिला दिनेश ढोले मित्र परिवार व युवक व्यापारी संघ कढोली तर्फे स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज* यांचे जाहीर कीर्तन व नुकत्याच पार पडलेल्या गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचीत सरपंच व ग्रा. पं. सदस्याचा तसेच नव नियूक्त पोलीस पाटील यांचा सत्कार माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर * यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश बंग (सदस्य जी प नागपुर ) अनुराग भोयर ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी ) दिशा चनकापुरे ( सभापती प. स. कामठी ) मा.अनिकेत शहाणे ( सभापती कृ. उ. बा. समिती) कुणाल इटकेलवार (उपसभापती कृ. उ. बा. समिती ) सोनु कुथे (पं .स. सदस्या कामठी ) सुमेध रंगारी ( पं .स. सदस्य कामठी ) , अनंता वाघ मा.( अध्यक्ष तालुक़ा काँग्रेस) निखिल फलके किशोर धांडे ( सेवादल अध्यक्ष ) कृष्णाजी करडभाजणे ( संचालक कृ. उ. बा. समिती) प्रभाकर हुड ( संचालक कृ. उ. बा. समिती) शुभम तिघरे ( नगरसेवक मौदा) बालु लांडगे , उमेश वानखेडे ( पो. पाटिल कढोली) संगिता रोठे ( पो. पाटिल महालगाव) लक्ष्मण करारे ( सरपंच कढोली ) प्रकाश गजभिये ( सरपंच महालगाव) जगदीश पौनीकर ( सरपंच आवंढी)आरती शहाणे ( सरपंच गारला) ऋषीजी भेंडे ( सरपंच भोवरी ) मनोज कुथे ( सरपंच परसाड ) पवन सयाम ( नव निर्वाचित सरपंच उमरी ) सचिन भोयर ( सरपंच) गणपत वानखेडे ( नव निर्वाचित सरपंच गारला/ सावळी ) विजय खोड्के (सरपंच आडका ) सुरज पाटिल ( सरपंच कापसी खुर्द) महेश कृपाले ( उपसरपंच कढोली) सुरेश डोंगरे ( उपसरपंच परसाड) अतुल ठाकरे ( उपसरपंच लिहीगाव) निलकंठ भगत ( उपसरपंच सोनेगाव) अक्षय रामटेके ( उपसरपंच कापसी खुर्द ) रत्नाकर देऊळकर ( उपसरपंच आडका ) राम ठाकरे ( उपसरपंच खैरी) ग्यानदेवराव गावंडे,  नामदेवराव इंगोले,  अशोक घुले, राजु वाघ, अमृत पांडे, ज्ञानेश्वर इंगोले, नानु ठाकरे (मा सरपंच कढोली ) पांडुरंग भगत (मा सरपंच सोनेगाव) चंद्रकांत घुले ( मा सरपंच कढोली) चंदु हेवट (मा. सरपंच सोनेगाव) दिलीप चवरे (मा सरपंच सावळी ) देवेंद्रजी येंडे (मा. सरपंच भोवरी ) रवीजी रंगारी (मा सरपंच कढोली) विनोद शहाणे मनोज ढोबळे (मा. उपसरपंच दिघोरी ) गणेश गावंडे (मा उपसरपंच कढोली) मधुकर ठाकरे (मा. उपसरपंच गादा ) रत्नमाला गजभिये ( सरपंच उमरी) चंद्रशेखर शहाणे अमोल निधान मंगेश जगताप रमेश काळे कैलास महल्ले रवी घुले सोपान गावंडे तुषार ढोले प्रितम शहाणे संजय ठाकरे निखिल ठाकरे अरुण बारई पवन सहारे सचिन मांगे रोषण डवरे तसेच नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यगण संपूर्ण जि. प. क्षेत्रातील गावकरी मंडळी महिला व बालमंडळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिवाळीत मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये लागली स्पर्धा

Wed Nov 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी नगर परिषद च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर शहरात इच्छुकांनी दिवाळी सणाचे निमित्त साधुन आपल्या उमेदवारिची चाहूल दिली आहे.इच्छुकांमध्ये आपल्या प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत दिवाळीपूर्वी पोहोचण्याची जणू काही स्पर्धाच लागली होती. दररोज शुभेच्छापत्र पहायला मिळत आहेत. निवडणुका संदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची घोषणा होण्याची शक्यता नाही. मागील 23महिन्यापासून शहरातील नगर पालिकेवर प्रशासक राज सुरु आहे.तरीही कधीही निवडणूक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com