गरजु संगणक विद्यार्थ्याना स्कुल बॅग चे वितरण.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – शिंदेमेश्राम भवन, गणेश नगर पांधन रोड कन्हान येथील रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर येथे परिसरातील गरजु संगणक विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वितरण करण्यात आले.

शिंदेमेश्राम भवन, गणेश नगर पांधन रोड कन्हान येथील रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर येथे आयोजित स्कुल बॅग वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवसेना रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाश  जाधव यांचे  हेमराज शिंदेमेश्राम यां नी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्या शुभ हस्ते कन्हान परिसरातील गरजु संगणक विद्यार्थ्यांना निशु ल्क स्कुल बॅग चे वितरण करण्यात आलेआणि परिसरातील विद्यार्थ्याना संगणक शिक्षण मिळण्याच्या सार्थ हेतुने नव्याने रॉयल कॉम्पुटर टेक्नॉलॉजी सेंटर चा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दिलीप राईक वार, हेमराज शिंदेमेश्राम, अब्दुल रझाक, कमलसिंग यादव, नेवालाल पात्रे, मंगेश शिंदेमेश्राम, दीपचंद शेंडे, मनीष रामटेके, राणु रामटेके, जितेंद्र सूर्यवंशी, मंगेश सिंगाडे, प्रविण सोनेकर, शम्स रझा सह संगणक प्रशिक्षण विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कल्पेश बावनकुळे च्या हत्याचे आरोपी ४८ तासात अटक करा - प्रकाश जाधव

Wed Sep 14 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी  कन्हान व ग्रामिण मध्ये रात्रीची पोलीस गस्त नियमित करून बोरडा चौकात सीसी टीव्ही कॅमरे, पोलीस चौकी ची संताजी ब्रिगेडची मागणी. कन्हान : – नागपुर वरून कन्हान बोरडा मार्गे बनपुरी घरी परत जाणा-या कल्पेश बावनकुळे ची अज्ञात युवकांनी धारदार शस्त्रानी निर्दयीपणे हत्या केल्याने कन्हान शहर व ग्रामिण भागात भयंकर भितीचे वाता वरण निर्माण झाल्याने हत्या करण्या-या आरोपीताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com