पार्डीत गरजू मुला मुलींना शिक्षणसामग्री वितरण

नागपूर – रोहोबोथ रिव्हायवल मिनिस्ट्री चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने जरूरत मंद, लहान मुला मुलींना, शिक्षणासंदर्भातली सामग्री वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. पारडी येथे झालेल्या या शिक्षण सामग्री वितरणात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जरूरतमंद, गरजू, लहान मुला मुलींनी याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजक विकास मेश्राम, कोषाध्यक्ष योगेश ठाकरे, शुभम नाईक, विशाल कनोजिया, गिरीश कोल्हे, अमोल भरणे, नोएल भेंग्रा , रामकिशोर बोपचे, महेंद्र चचाने यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

माउजर बाळगणा-या आरोपीस अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Tue Jun 28 , 2022
कन्हान – स्थानिक गुन्हे शाखेची पथक पोलीस स्टेशन कन्हान परीसरात पेट्रोलिंग करीत असताना पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, फारुख शेख हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगुन आहे, अशा विश्वनीय खबरेवरुन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता, आरोपीच्या राहते घरुन घरझडती दरम्यान एक लोंखडी हॅण्डमेड देशी  बनावटीचा माउजर (कट्टा) किमती 40,000/-रु चा माल विना परवाना मिळुन आल्याने सदर नमुद आरोपी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com