नागपूर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामनगर चौक, शिवाजी नगर येथील 5 मजली सिताराम भवनस्थित नागपूर धरमपेठ महिला मल्टीस्टेटस को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पाहणी करुन सदिच्छा भेट दिली. या संस्थेच्या राज्यात एकूण 38 शाखा आहेत. राज्यासह इतर राज्यात सुध्दा शाखा आहे. धरमपेठची ख्याती अशीच वाढत राहो,अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
या सोसायटीच्या इमारतीचे लोकापर्ण सायंकाळी 6 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा निलीमा बावणे, उपाध्यक्ष सारिका पेंडसे, डॉ. परिणय फुके उपस्थित होते.
Next Post
Governor, CM, Environment Minister participate in G-20 Mega Beach Clean Up Drive in Mumbai
Mon May 22 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by State Chief Minister Eknath Shinde and Union Minister for Environment, Forest and Climate Change Bhupender Yadav participated in a mega G-20 Beach Clean Up Drive at Juhu Chowpatty in Mumbai on Sunday (21 May). The Mega Beach Clean Up drive was organised by the Ministry of Environment, Forest and Climate Change as […]

You May Like
-
November 12, 2022
सी कॅडेट्सना राज्यपालांकडून कौतुकाची थाप
-
February 19, 2022
शेकडो कामगाराेने लिया नागरिक शिबिरका लाभ
-
September 9, 2023
1988 साल के बेचने रेलवे मेन्स स्कूल के परिसर में अपनी आधी सदी पूरी की !
-
April 4, 2022
महानत्यागी बाबा जुमदेवजी जंयती उत्सव थाटात साजरी