मनपात 2 जानेवारी रोजी ‘लोकशाही दिन’

नागपूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनानिमित्त संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींसह आयोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीयूष गोयल द्वारा हाल ही में पेश किए गए जन विश्वास बिल का कैट ने किया स्वागत

Thu Dec 29 , 2022
नागपूर :-केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल द्वारा गत 22 दिसंबर को संसद में पेश किया गया जन विश्वास बिल व्यापारियों और नागरिकों की छोटी-छोटी चूकों के कारण होने वाली पीड़ाओं को कम करने के लिए एक सराहनीय कदम है” – ये कहना है कॉन्फ़ेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्स के राष्ट्रीय अध्यक्ष श्री बी सी भरतिया, और राष्ट्रीय महामंत्री श्री प्रवीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights