Fri Nov 19 , 2021
मुंबई दि. 19 : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती राष्ट्रीय फेलोशीप, निःशुल्क कोचिन शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर यांनी केले आहे. शिष्यवृत्ती योजना संदर्भात विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.दिव्यांग विदयार्थ्यासाठी प्री […]