–  एकाच दिवशी 1 हजार 941 प्रकरणे निकाली भंडारा : संसार म्हणजे दोन अनोळखी माणसांनी आयुष्यभर सोबत करावयाचा प्रवास. या प्रवासात कधी सुख येतं तर कधी दुःख भर घालत असत. मात्र तरी देखील एकमेकांना सोबत करायची…! कधी कधी या संसारात छोट्या गोष्टीवरून खटके उडतात. दुरावा निर्माण होतो. मात्र आजच्या लोक अदालत आयोजनाची यशस्वी फलश्रुती भंडारा येथे पहावयास मिळाली. दुरावा आलेल्या जोडप्याने […]

रामटेक : रामधाम -खिंडशी  परिवारातील सदस्य बारकू श्रावण बांगडे यांचे आपत्कालीन अपघातात निधन झाले असल्याने त्यांचा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला अश्यातच  रामधाम  खिंडशी परिवाराचे संस्थापक  चंद्रपाल चौकसे तसेच संध्या चंद्रपाल चौकसे  यांचा कडून बारकू बांगडे  यांचा परिवाराला आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.  यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे , संध्या चंद्रपाल चौकसे , व खिंडशी येथील कर्मचारी उपस्थित  होते.कोरोना काळातही जेव्हा संपूर्ण  देश […]

मुंबई – उत्तराखंडचे सुपुत्र असलेले जनरल बिपीन रावत हे द्रष्टे सरसेनापती होते. भारतीय सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाचे त्यांनी सुरु केलेले कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवारी राजभवन येथे एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी […]

डॉ. सुधीर भोंगळे यांनी तयार केलेल्या ग्रंथाचे मान्यवरांकडून कौतुक… मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या काही निवडक भाषणांचे संकलन केलेले ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे प्रकाशन आज वरळी येथील नेहरु सेंटरमध्ये उत्साहात पार पडले. आदरणीय पवारसाहेबांनी १९८८ ते १९९६ या काळात […]

ईडी कधी घरावर छापा टाकतेय याची पुष्पगुच्छ घेऊन वाट बघतोय.. किरीट सोमय्या यांना ईडीने अधिकृत प्रवक्ता म्हणून नियुक्तीपत्र द्यावे… मुंबई  – काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम […]

नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेतर्फे २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर चंद्रपूर : शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. २१ नोव्हेंबर ते सात डिसेंबरपर्यंत घेण्यात आलेल्या शिबिरात ५ हजार ४५८ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या शिबिरात २ हजार ३७२ व्यक्तींनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतली. […]

• गडचिरोलीत पहिल्यांदाच महिला आयोगाकडून जनसुनावणी. • महाराष्ट्र हा महिलांसाठी सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज. • शहरांबरोबरच राज्यातील दुर्गम वाडी वस्यांलावरील महिलांना न्याय देण्यासाठी आम्ही आलोत • गडचिरोली जिल्हयात आयोगासमोर 114 प्रकरणे दाखल, पैकी 2 चा समझोता तर इतरांची प्रक्रिया तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना. 8 तक्रारींबाबत गुन्हे दाखल. गडचिरोली जि.मा.का -. शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन व महिलांच्या विषयासाठी काम […]

Mumbai – The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari today released a book  India’s Ancient Legacy of wellness- Tribal treasures of pure knowledge written by Dr. Rekha Chaudhari at Raj Bhavan, Mumbai on Friday, 10th December 2021. Smita Thackeray,   Social & Entertainment Entrepreneur of the year,  Sohail Khan – Fitness Icon of the year,  Krishika Lulla – Fit Woman Producer of […]

जीवनात आनंदी राहण्यासाठी मुळ संस्कृतीकडे जाणे आवश्यक -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई – जीवनात आनंदी राहण्यासाठी मुळ संस्कृतीकडे जाण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या गरजा कमी असल्याने ते समाधानकारक जीवन  जगतात. त्यांच्याकडे असणारे वन औषधीचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. झेप संस्थेच्या संचालिका डॉ. रेखा चौधरी यांनी लिहीलेल्या अदिवासी जीवनपद्धतीवर आधारित पुस्तक ‘इंडीयाज […]

नागपूर -नागपूर विद्यापीठाच्या बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांची अनावश्यक ढवळाढवळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन अनावश्यक ढवळाढवळ करु नये अशी विनंती केली. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा बुद्धीस्ट स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष भिक्खू महेंद्र कौसल, सचिव उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने  दिला. पाली पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून प्रा. डॉ. नीरज […]

१४ ते २० डिसेंबर या कालावधीत ‘स्वाभिमान सप्ताहा’ चे आयोजन. कोरोना लस घेण्याबाबत जनजागृती व इतर समाजोपयोगी उपक्रम.. विद्यार्थी संघटनेला ‘महाराष्ट्र युथ कार्निवल’ असा आगामी काळाकरीता कार्यक्रम. मुंबई  – आदरणीय शरद पवारसाहेबांना यावर्षी ८१ वर्ष पूर्ण होत असून कोरोनामुळे यावर्षी आदरणीय पवारसाहेब व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत अशी माहिती देतानाच भेटण्यासाठी कुणीही येऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाचे चवथ्यांदा नागपूर शहरात आयोजन करण्यात येत आहे. खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत लवकरच शहरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.१०) सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल येथे नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे […]

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १० डिसेंबर) रोजी १० प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३६,००० चा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने गांधीबाग झोन येथील ५ पतंग दुकानांनवर कारवाई करुन १३२ पतंगे जब्त केली आणि रु ५०००/- चा दंड केला. तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत एका दुकानामधुन ९० पतंग जब्त करुन रु १०००/- चा दंड वसूल […]

भंडारा : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूरची निवड झाली आहे. दोन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या योजनेत राज्यातील सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा सहभाग असतो. या योजनेत प्रथम येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दरवर्षी दोन लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छता, देखभाल, संसर्ग […]

 अन्यथा साथरोग कायद्यानुसार होणार कारवाई   सौदी अरेबिया मधुन आलेल्या प्रवाशामुळे वाढली चिंता   सामान्य रूग्णालयात संशयीत रूग्ण दाखल   प्रलंबित डोस राहीलेल्यांनी लसीकरण करून घ्यावे भंडारा : जिल्ह्यात सौदी अरेबियामधून प्रवास करून आलेल्या संशयीत रूग्णाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच संशयीत रूग्णाच्या निवासस्थानी प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आले आहे. जिल्हावासीयांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या […]

वीज उत्पादन पूर्ववत करण्यासाठी युद्धस्तरीय उपाययोजना फायर ऑडीट होणार नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात ८ डिसेंबर रोजी २१० मेगावाट परिसरात कोळसा वाहून नेणाऱ्या कन्व्हेयर बेल्टला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. या केंद्रातील विद्युत विषयक (ईलेक्ट्रिल) आणि अग्नीसुरक्षा विषयक (फायर) ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. याप्रसंगी महानिर्मितीचे संचालक(संचलन) […]

गिरणार चौक आणि बंगाली कॅम्प चौकात लसीकरण आणि मास्क बाबत चौकशी चंद्रपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता शहरात विना मास्क फिरणारे व लसीकरण न केलेल्या वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. कोविड- १९ लस न घेतलेल्या व्यक्तींना करणास प्रवृत्त करण्यात आले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले […]

चंद्रपूर  : अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पार पडले. चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना निधीअंतर्गत १ कोटी ७० लख ५० हजार किमतीचे अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी महापौरांच्या हस्ते पार पडले. […]

कामठी – जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी- खापरखेडा मार्गावर  कामठी वरून खापरखेडा कडे जात असलेल्या मारोती व्हेन ने जबर धडक दिल्याने मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला तर  चालक तरुण गंभीर असल्याची घटना सकाळी 11 वाजता सुमारास घडली . जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरत सुरेश हरोडे  वय 23 राहणार बिनाकी मंगळवारी नागपूर व त्याचा चुलत भाऊ पंकज यदुनाथ हारोडे […]

  • शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण • 12 केंद्रावर 100 टक्के मतदान • एक मतदार आयोगाकडून अपात्र • 560 पैकी 554 मतदारांचे मतदान • 14 डिसेंबरला मतमोजणी • बचत भवनात स्ट्राँग रूम नागपूर दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 560मतदार होते. त्यापैकी 554 […]

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com