नागपूर : कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रानचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास पुन्हा १५ डिसेंबर, २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासंबंधीचे आदेश शुक्रवारी (१० डिसेंबर) रोजी जारी केले. याबाबत कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश १५ डिसेंबर नंतर जारी करण्यात येतील. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी […]
Marathi News
नागपुर – रविंद्र भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नागपुरात काँग्रेसच्या गोटात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भोयर यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवल्याचं सांगत काँग्रेसनं अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, आपण निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली […]
नई दिल्ली – २०२० मध्ये एक्सप्रेसवेसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातात ४७,९८४ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुरुवारी संसदेत देण्यात आली. लोकसभेत लेखी उत्तर देताना, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३,८७२ लोकांचा मृत्यू झाला. गडकरी म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, रस्ते अभियांत्रिकी, वेग, […]
नई दिल्ली – कोरोनाचा नवा व्हेरिएं Omicron मुळे शिथिल केलेले निर्बंध हळूहळू पुन्हा लागू होताना दिसत आहेत. आता ३१ जानेवारीपर्यंत सरकारने International Flights बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA) ने माहिती दिली आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करणाऱ्यांच्या पुन्हा एकदा निराशा पडली आहे. गुरुवारी रात्री DGCA एक आदेश जारी करून ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर […]
नागपुर – महाराष्ट्रात विधान परिषदेच्या २ जागांसाठी मतदान आज मतदान होणार आहे अकोला वाशिम बुलढाणा आणि नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर केली होती. महाविकास आघाडी आणि भाजपच्या चर्चेतून ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अकोल्यात शिवसेना विरुद्ध भाजप तर नागपूरमध्ये काँग्रेसनी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा […]
फक्त दोन ओळखपत्राला मान्यता सकाळी 8 ते 4 मतदानाची वेळ एकूण 15 केंद्र ; 560 मतदार पसंतीक्रमाने होणार मतदान रिंगणात एकूण ३ उमेदवार कोविड प्रोटोकॉल अनिवार्य 14 डिसेंबरला मतमोजणी नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एकूण 559 मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला […]
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या नागपुरात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेस उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं डॉ. रविंद्र भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे. उमेदवार बदलाबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार […]
चंद्रपूर : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि. ९) सायंकाळी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रमुख प्रशासकीय इमारतीत सदिच्छा भेट दिली. यावेळी मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील ९ डिसेंबर रोजी चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. दिवसभर खासगी आणि पक्षीय कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला […]
– अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या सूचना चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्या हद्दीत सद्यस्थितीत ९४ टक्के नागरिकांनी कोविड-१९ची पहिली लस घेतली. उर्वरीत ६ टक्के नागरिकांचे लसीकरण येत्या १० दिवसात पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करा, असे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले. ९ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक […]
-नितीन गडकरींची दूरदृष्टी, मोदींनीही घेतली दखल नागपूर – युवकांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये खासदार क्रीडा महोत्सवांचे आयोजन केले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी संसदेत सर्व खासदारांना संबोधित करताना काही दिवसांपूर्वी सांगितले. पण नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीची अशा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे, असे प्रतिपादन महापौर […]
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १५ पंचायत समित्या तसेच १०६ नगरपंचायतींमध्ये केवळ ओबीसींच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून ऊर्वरित जागांवर निवडणूक घेण्यामुळे गंभीर पेच निर्माण होतील व त्यामुळे आयोगाने ही निवडणूक सरसकट स्थगित करावी, अशी मागणी बुधवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीचे आ. आशिष शेलार, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन व आ. राजहंस सिंह […]
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) रोजी ०५ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि.१० आणि शनिवार दि.११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सचिन परब यांनी ही मुलाखत घेतली आहे. प्रबोधन नियतकालिकाला यंदा १०० वर्षे पूर्ण […]
मुंबई : थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘आठवणींतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्यावर आधारित लघुपट तयार करण्यात येणार असल्याची माहितीही मराठी भाषा मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिली. प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकाचे यंदा शताब्दी वर्ष सुरु आहे. या शताब्दी वर्षाचे […]
नागपूर : झाडांना खिळे ठोकून त्याद्वारे जाहिराती लावणा-यांविरुद्ध मनपाद्वारे कठोर पवित्रा घेण्यात आला आहे. झाडांना खिळे ठोकून जाहिरात, पोस्टर, भित्तीपत्रे लावणा-यांनी पुढील ३ दिवसांत सर्व जाहिरात काढण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. तीन दिवसानंतर ज्या जाहिरातदारांच्या जाहिराती झाडांवर दिसतील, त्यांच्यावर मनपाद्वारे पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र विरुपन प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत. नागपूर […]
नागपुर – सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच 22 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या “मराठी इंडियन आयडॉल कार्यक्रमात नागपूरच्या कैवल्य विनय केजकर ला त्याच्या उत्कृष्ट सादारीकरणामुळे महाराष्ट्रातील रसिकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आणि या कार्यक्रमाचे परीक्षक नामवंत संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी सुद्धा त्याचे खूप कौतुक केलेले आहेत. आणि खुप खुप शुभेच्छा दिल्या. कैवल्याची घरची परिस्थिती वडिलांच्या प्रकृतीमुळे ढासळलेली आहे. मागील ९ महिन्यांपासून त्याचे बाबा […]
* जल जीवन, स्वच्छ भारत मिशनचा आढावा * नळाद्वारे बारा महिने गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा * मिशन म्हणून योजना पूर्ण करण्याचा संकल्प * पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणाला प्राधान्य * प्रत्येक गावाचा स्वतंत्र आराखडा तयार […]
पहिला डोज :- आरोग्य सेवक – 49646 फ्रंट लाईन वर्कर – 56956 18 + वयोगट – 1110193 45 + वयोगट – 364005 45 + कोमार्बिड – 106541 60 + सर्व नागरिक – 270574 पहिला डोज – एकूण : – 1957915 दूसरा डोज :- आरोग्य सेवक – 30432 फ्रंट लाईन वर्कर – 39249 18 + वयोगट – 598571 45 + वयोगट – 311090 45 + कोमार्बिड – 45597 60 + सर्व नागरिक – 198891 दूसरा डोज – एकूण – 1223830 संपूर्ण लसीकरण एकूण : – 31,81,745
– वाहन सरगना गुप्ता सकते में नागपूर – वेकोलि बल्लारशाह कोयला खदानों मे वाहनापूर्ति का ठेका फर्म मेसर्सः बालाजी ट्रवल्स एजेंसी के श्रमिक आंदोलन की राह पर उतारु हो चुके हैं. बताते है कि बालाजी ट्रवल्स एजेंसी के वाहन चालकों और क्लीनरों के साथ पिछले अनेक सालों से कंपनी मालक गुप्ता द्वारा श्रमिकों के साथ आर्थिक शोषण शुरु है. जिसमें […]
भंडारा : माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी 7 डिसेंबर हा ध्वज दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्ह्याचा ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ दिप प्रज्वलन व शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. बारस्कर, वीरपत्नी व माजी सैनिक […]