नागपूर : दोन दिवसांच्या भेटीनंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज नागपूरहून पुण्याकडे प्रस्थान झाले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्यासोबत पुण्यासाठी रवाना झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गृहमंत्र्यांना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर निरोप […]
Latest News
Mumbai :-Jharkhand Governor Ramesh Bais took oath as the 20th Governor of Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Sat (18th Feb) Acting Chief Justice of the Bombay High Court Justice Sanjay Gangapurwala administered the oath of office to Governor Ramesh Bais. Maharashtra Chief Minister Eknath Shinde congratulated the Governor by presenting a bouquet of flowers after the swearing in ceremony. […]
मुंबई :- झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. शनिवारी (दि. १८) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी […]
गडचिरोली :-राज्य मागासवर्ग आयोगाने गोंडवाना विद्यापीठाला आज भेट देऊन विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदभरतीचा आढावा घेतला. विद्यापीठ सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदस्य महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग माजी न्यायमुर्ती चंद्रलाल मेश्राम , प्रा.डॉ. नीलिमा सरप,प्रा.डॉ.गोविंद काळे, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अधिष्ठाता मानवविज्ञानशाखा डॉ. चंद्रमौली, नवसंशोधन केन्द्राचे संचालक डॉ.मनिष उत्तरवार, सहाय्यकआयुक्त मुंबई […]
नागपूर :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधींचे दर्शन घेऊन त्यांनी पुष्पांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके त्यांच्यासोबत होते.
नागपूर. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले […]
"Never bend your head, always hold it high." – Chhatrapati Shivaji Maharaj Nagpur :- The students of Class IV B of Delhi Public School Kamptee Road, Nagpur conducted an assembly on 17th February, 2023 to celebrate the birth anniversary of Shri Chhtrapathi Shivaji Maharaj, the first ruler and founder of the Maratha Empire. The celebration began with a welcome speech […]
“Victory is in the quality of competition and not the final score.” – Mike Marshal Nagpur :- Delhi Public School Kamptee Road, Nagpur organised Annual Sports Day for Grade IIon 17th February, 2023 to inculcate the spirit of sportsmanship. The theme of the Sports Day was Rio de Janeiro Carnival – Brazil. The participants were dressed up in colourful and […]
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (17) रोजी शोध पथकाने 74 प्रकरणांची नोंद करून 42800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) विषय : नागपुर मेट्रो स्थापना दिन महोदय, नागपुर मेट्रो रेल परियोजना का स्थापना दिन कार्यक्रम १८ फरवरी २०२३ को मेट्रो भवन में सुबह १० बजे आयोजित किया गया है। इस कार्यक्रम में आप सादर आमंत्रित है। • समय : सुबह १० बजे • स्थल : ‘ मेट्रो भवन ‘व्हीआयपी रोड ,दीक्षाभूमि […]
An IAF C-17 aircraft carrying the second batch of 12 Cheetahs landed at Air Force Station Gwalior today, after a 10 hour flight from Johannesburg, South Africa. These Cheetahs will now be airlifted in IAF helicopters and released in the Kuno National Park.
काटोल :-सुनी सुनाई बातों के आधार पर मुंबई के पुर्व सी पी परमवीर द्वारा 100 करोड़ रुपये की मांग की शिकायत पर ईडी-सीबीआई, आय टी, द्वारा 100 करोड़ रुपये की चल रही जांच के बाद ईडी-सी बी आय द्वारा पुख्ता सबूत ना देने से उच्च न्यायालय, द्वारा जमानत दिए जाने के बाद काटोल के विधायक तथा पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख […]
नागपूर : नागपूर शहरात गोवरच्या (मीझल्स) वाढत्या संसर्गाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, गोवरच्या संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत आवश्यक असून मनपाद्वारे राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे व बालकांना गोवर सदृश्य कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन नि:शुल्क उपचार करावे. […]
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.17) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]
Mumbai :- Maharashtra’s Governor-designate Ramesh Bais accompanied by Smt Rambai Bais arrived at Raj Bhavan Mumbai. The Governor – designate was given a traditional welcome on his arrival. Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Joint Secretaries Shweta Singhal and Prachi Jambhekar and other officers were present. Governor Ramesh Bais is taking oath as the Governor of Maharashtra on 18th […]
नागपूर :- विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघात कॉंग्रेस पक्षात जे काही घडलं, त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली होती. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पार्लीयामेंटरी बोर्डाचे सदस्य डॉ. आशिष र. देशमुख (माजी आमदार, नागपूर) यांनीसुद्धा ही मागणी केली होती. महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटविण्याचा निर्णय तर झालाच […]
१८ ते २० फेब्रुवारी विशेष शिबीर नागपूर : EPS-95 नवीन वाढीव पेन्शन योजनेची माहिती पात्र सेवानिवृत्त आणि विद्यमान जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कमीत कमी कालावधीत माहिती देऊन विहित नमुन्यात पर्याय २० फेब्रुवारीपर्यंत संबंधित कार्यालयात जमा करण्यासाठी महानिर्मितीने जनजागृतीपर ठोस कृती कार्यक्रम आखला आहे. यात १५ फेब्रुवारी २०२३ रोजी परिपत्रक काढून ते कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. सोबतच प्रेसनोटद्वारे वृत्तपत्रातून प्रसिद्धी […]
गोंदिया :- मनोहरभाई पटेल यांनी लावलेला गोंदिया शिक्षण संस्थेचा वृक्ष आता वटवृक्ष झाला आहे. प्रफुल पटेल हे वडील मनोहरभाई पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाच्या अनेक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी राजकारण ही खूप केलं. परंतु शिक्षण क्षेत्र आणि त्यातून विद्यार्थी हिताचा ध्यास कधी सोडला नाही. शिक्षणाचे दायित्व प्रफुल पटेल यांच्या परिवाराने स्वीकारले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात […]
नागपुर :- जिला परिषद नागपुर,शिक्षण विभाग की ओर से जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाओं का आयोजन 14 तथा 15 फरवरी 2023 को खापरखेड़ा में किया गया था। जिसमें बतौर सांस्कृतिक स्पर्धा में निर्णायक के तौर पर सोनाली चौधरी (भारतीय विद्या भवन सिविल लाइंस की कथक नृत्य शिक्षिका) अतुल सेडमाके, आचार्य डॉ प्रशांत गायकवाड (गिनीज रिकॉर्ड होल्डर, ब्रांड एंबेसडर बेटी […]
-उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर आयएसी अध्यक्षांची टीका मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासंदर्भात ऐतिहासिक निकाला दिला आहे.या निकालानंतर पक्षातील ठाकरे घराण्याची घराणेशाही,वर्चस्व मोडीस निघाले आहे.केवळ भाषण, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक आवाहन करून पक्ष चालत नाही. नेतृत्व करण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि विशेष म्हणजे पक्षाचा विश्वास नेतृत्वावर असणे आवश्यक आहे, असा टोला इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी […]