बुद्धजयंती उत्साहात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येथील प्रभाग 15 मधे बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संपूर्ण विश्वाला करुणा, मैत्री, प्रेम, मानवता, समता आणि शांती ची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या 2586 व्या जयंती निमित्त प्रभाग 15 तील अत्त दिप भव बुद्ध विहार, शिवली बुद्ध विहार, आनंद बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्ध यांना माजी नगरसेविका संध्या रायबोले, माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम यांनी बुद्धवंदना घेऊन अभिवादन केले.

यावेळी विक्की बोंबले, महेंद्र वंजारी, अरुण पौनिकर,उज्वल रायबोले, बालमुकुंद रंगारी, सम्राट डोंगरे, सुमेध हुमने, विलास सिंगाड़े, भारत सोनी, बिंबिंसार गोंडाने, महेश कांबळे, सूर्यकांता चवरे, जया मेश्राम आणि उपासक उपसिका उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सत्रापुर जुगार अड्यावर कन्हान पोलीसांची धाड 

Sat May 6 , 2023
– ५२ ताश पत्ते, मोबाइल सह ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नऊ आरोपीना अटक.  कन्हान :- शहरातील सत्रापुर शिवारात कन्हान पोलीसांनी जुगार अड्यावर धाड टाकुन ५२ ताश पत्ते, सहा मोबाइल सह एकुण ६१,७३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपीला ताब्यात घेऊन पोस्टे ला नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. प्राप्त माहिती नुसार पोलीस हवालदार मुदस्सर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights