कुशीनारा बुद्ध विहारात बुद्ध जयंती साजरी 

नागपूर :- न्यू कैलास नगर येथील कुशिनारा बुद्ध विहार चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कुशीनारा बुद्ध विहारात संस्थेचे अध्यक्ष डॉ भदंत धम्मोदय महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध जयंती समारोह संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ रमा आचरेकर व युवा कार्यकर्ते चंद्रशेखर कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव उत्तम शेवडे यांनी, प्रास्ताविक उमेश उमरे ह्यांनी तर समारोप ईशान चिकाटे यांनी केला. या प्रसंगी विजयाभारती कांबळे, जीवन पाटील, शामराव तिरपुडे ह्यांनी विशेष मेहनत घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवक काँग्रेस द्वारा साप्ताहिक मोफत रोग निदान शिबिराच्या चौथ्या आठवडयाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Sun May 7 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी –500 च्या जवळपास लाभार्थ्यांनी घेतला मोफत रोग निदान शिबिराचा लाभ.. कामठी ता प्र 6 :- युवक काँग्रेस महाराष्ट्रचे पुर्व महासचिव मोहम्मद इरशाद शेख,यंग ब्रिगेड कांग्रेस कामठी अध्यक्ष आकाश भोकरे, समाजसेविका मंजुताई मेश्राम द्वारा आज 6 मे ला कामठी येथील स्वामी अवधेशानंद शाळेत आयोजित भव्य मोफत रोग निदान शिबिराचा लाभार्थ्यानी लाभ घेतला असून या शिबिरात बीपी,शुगर, ईसीजी,चे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights