बसपाची नागपूर शहर कार्यकारीनी अध्यक्ष प्रकाश गजभिये, महासचिव चंद्रशेखर कांबळे 

नागपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज एड सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व विदर्भ झोन इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, महाराष्ट्र प्रदेश चे सदस्य व विदर्भ झोन चे इंचार्ज इंजि दादाराव उईके, तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी प्रदेश बसपाच्या विभागीय कार्यालयात नागपूर शहर बसपाची कार्यकारिणी जाहीर केली.

नागपूर शहर प्रभारी शादाब खान व विकास नारायने, अध्यक्ष प्रकाश गजभिये, उपाध्यक्ष सुरेंद्र डोंगरे, महासचिव चंद्रशेखर कांबळे, सचिव महेंद्र मेश्राम, कोषाध्यक्ष तपेश पाटील. व सदस्य राजकुमार तांडेकर, आदींवर जबाबदारी देण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.

नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के व विलास सोमकुवर, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, सचिव अभिलेश वाहाने, जिल्हा कोषाध्यक्ष महेश वासनिक, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखा डोंगरे सहित अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा

Wed Feb 21 , 2024
– उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरणाबद्दल राज्यपालांची होमी भाभा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शाबासकी – विदेशात जाण्यापूर्वी उत्तर पूर्वेचे सौंदर्य पाहण्याचे आवाहन मुंबई :- अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना तोडीस तोड देणारे आहे. पर्यटनासाठी विदेशात जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व राज्यांना भेट दिली तर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com