विविध विकास कामाँचे भूमीपूजन व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम..

संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 7 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रा. पं. भोवरी येथे जि.प.वार्षिक जनसुविधे अंतर्गत स्मशान भुमी सौदर्यीकरनासाठी १० लक्ष रु. व जि.प. 30/54 या योजनेअंतर्गत पाँधन रस्त्यासाठी २५ लक्ष रु.तसेच ग्रा.पं. भोवरी यांच्या सामान्य फंडातून शालेय विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप व अपंग निधि वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव अनुराग भोयर याँच्या हस्ते पार पडले.तर कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प सदस्य दिनेश ढोले प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रा प सरपंच वर्षाताई येंडे , उपसरपंच कृष्णाजी करडभाजणे, सचिव ग्रा. पं. सदस्य- अरुण कोंगे, सरिता चांदावालुके, लताताई चावके, मोहीनीताई कोंगे, सविता नागतोडे, रंजनाताई पाणतावणे तसेच गावातील , प्रतिष्ठीत नागरीक देवेन्द्र येंडे, जनार्धन सांबारे, बंडुजी कोंगे, अंकुशजी कोंगे, राजेंद्र काळे, विट्ठलराव नागतोडे ,पुंडलिकराव पाणतावणे, आसाराम मेश्राम, रमेशजी सांबारे, सर्व ग्रा.पं. कर्मचारी तसेच मोठ्या संख्येनी गावातील नागरीक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात वाढला 'व्हायरल'फिव्हर चा उद्रेक.

Sun Aug 7 , 2022
संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी साथीच्या आजाराला आला वेग, रुग्णालये होताहेत हाऊसफुल कामठी ता प्र 7:-कामठी तालुक्यात मागील एक महिन्यात सतत चांगलाच पाऊस आला याचा परिणाम आरोग्यावर होत असून व्हायरल फिव्हर चा उद्रेक सुरू आहे या व्हायरल इन्फेक्शनमुळे तापाच्या रुग्णात वाढ होत आहे.विशेषता लहान मुले व वयाधीन नागरिकाना या वातावरणाचा त्रास जाणवत असून शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यात वयाधीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com