
मुंबई :- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकारी यांची घोषणा केली. नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह-मुख्यप्रवक्ते’ राहतील. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती खालील प्रमाणे करण्यात आली आहे –
पॅनेलिस्ट सदस्य

