भारत रामनगर विद्यालयात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैल चित्राचे अनावरन

नागपूर :- रविनगर परिसरातील रामनगर भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील एम सी व्हि सी विभागाच्या कार्यालयात धम्म चक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती तैलचित्राचे अनावरन भारत एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष संचालक अँड.अशोक बनसोड, यांच्या शुभ हस्ते व संस्थेचे सचिव डॉ. दिलीप सेनाड, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेली भारत रामनगर विद्यालयाचे प्राचार्य सतीश गजभिये,शाळेतील शिक्षक,शिक्षीका व पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निःशुल्क संगणक उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण !

Tue Oct 18 , 2022
टुगेदर व्ही फाईट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम वाडी :- वाडी परिसरातील सामाजिक संस्था टूगेदर व्ही फाईट फाउंडेशन दवारे रविवार ला फाउंडेशन द्वारे संचलित निःशुल्क संगणक प्रशिक्षनानंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाडी पोलीस स्टेशन चे द्वितीय पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या हस्ते 18 प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या फाउंडेशनद्वारा सामाजिक दायित्व समजून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना एम एस सी आई टी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights