संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 29:- ग्रामीण क्षेत्रात धम्म प्रचार प्रसार करुण जनसामान्य लोकापर्यत धम्म पोहचविण्यात अग्रगण्य, बुद्ध बाबासाहेब यांच्या गितांना कवि गायक प्रबोधन कार आणी खडी़ विडीयो च्या क्यासेट महाराष्ट्र आणी अन्य प्रातात पोहचविण्याच्या दृष्टीने सिंहाचा वाटा असनारे भदंत गुणवर्धन बोधी यांच्या प्रथम स्मृती दिन निमित्त बौद्ध प्रशिक्षण संस्थान बुद्धभुमी महाविहार कामठी रोड खैरी येथे काल 28 एप्रिल ला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उपरोक्त कार्यक्रमा च्या निमित्त परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती दिंक्षाभुमी नागपुर चे विश्वस्त भदंत नाग दिपंकर स्थविर यांनी प्रास्ताविक व संचालन केले या प्रसंगी पय्या मेत्ता संघ ने अध्यक्ष भदंत संघरत्न मानके बौद्ध प्रशिक्षण संस्थान चे अध्यक्ष भदंत सत्यशील महाथेरो सचिव भदंत प्रज्ञाज्योती स्थविर सहसचिव भदंत सिवनी बोधानंद महास्थविर बौधीमंग्गो सेवा संस्था चे सचिव डॉ भदंत सिलवंस स्थविर वटथाई इंडियन बुद्धिस्ट मोनेस्ट्री चे कोषाध्यक्ष भदंत एन सुगतबोधी बोधिमंग्गो महाविहार चे भदंत जिवनदर्शी आणी बुद्धभुमी महाविहार चा श्रमण संघ व महामायावती सार्वजनिक महिला उपासिका संस्था कामठी नागपुर चा दायक दायीकां सघ मोठ्या संख्येत उपस्थीत होते उपरोक्त कार्यक्रमा चे आयोजन घरडे परीवाराच्या धम्मदानातुन साकार झाले या प्रसंगी समाजसेवी अनिल मेश्राम कविवर्य सुर्यभान शेंडे, प्रकाश गजभिए ,संतोष मेश्राम ,खुशाल रामटेके ,मनोहर मेश्राम, कविता रामटेके, कविता ढोके ,वंदना कांबळे, सुगधा बोरक,र सारुबाई चव्हाण ,जिजाबाई मेश्राम, आणी ईतर उपासिका उपासक उपस्थित होते या वेळी भीक्खुसंघास भोजन दान संंघदान देण्यात आला.
भदंत गुणवर्धन बोधी यांचा प्रथम स्मृती दिन संम्पंन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com