आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरण चे थाटात भूमीपूजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी रेल्वे स्टेशन मार्गावरील बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह दरबार सौंदर्यीकरणासाठी आमदार निधीतून 80 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले या मंजूर निधीतुन दरबार सौंदर्यीकरण बांधकामाचे भूमीपूजन आमदार टेकचंद सावरकर यांच्या हस्ते काल 8जून ला बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसरात करण्यात आले.

याप्रसंगी रनाळा ग्राम पंचायत सरपंच पंकज साबळै, दरगाह कमेटी अध्यक्ष मो आबिद भाई ताजी,भाजप शहराध्यक्ष संजु कनोजिया, रमैश वैद्य, खलील भाई ताजी, हाजी अनिस शेख, पप्पू तिवारी, उज्वल रायबोले,माजी नगरसेवक लालसिंग यादव,झमतांनी,जालली बावा ,लखनवी , सैय्यद निसार, अशफाक कुरैशी ,मोहसिन शेख , शाहरुख शेख, तौफीक शेख, अशद राइन ,अरमान भाई व दरबार कमेटी चे समस्त पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

लोकहिताच्या कामात दिरंगाई नको - आमदार अनिल देशमुख

Fri Jun 9 , 2023
– शेकडोच्या संख्येने आढावा सभेत अधिकारी कर्मचारी उपस्थित  – सरपंचांचा आढावा सभेला प्रतिसाद – शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींची आग्रही भूमिका काटोल :-काटोल येथील महेश भवन येथे सरपंच मेळावा व विविध विकास कामाचा आढावा सभेकरिता माजी गृहमंत्री तथा काटोल नरखेड विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांनी गुरुवारला आढावा सभा घेऊन काटोल विधानसभा क्षेत्रातील विकास कामे अधिकाऱ्यांमार्फत जाणून घेतली व ज्या कामाला काही अडचणी […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com