चंद्रपूर :- गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणू) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. मुलांच्या महत्त्वाच्या ६ सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे. (हे 6 आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर.) या आजाराने मृत्युही होत असल्याने गोवर रोगासंबंधी काळजी […]

नागपूर :- सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार प. पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रामेश्वरी येथील बीएसपी कार्यालयात भारतीय संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीचे वरिष्ठ कार्यकर्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज भांगे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात माजी जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बसपाचे कार्यकर्ते भालचंद जगताप यांनी यावेळी मार्गदर्शन केले. संविधानाची उद्देशिकाची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले, भाजपा ओबीसी आघाडी कामठी शहर अध्यक्ष योगेश गायधने यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा कामठी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी प्रिति कुल्लरकर, नेहा सहारे,किरण मानवटकर, रोशनी कानफाडे, शुभदा खोबरागडे,निशा मेश्राम, […]

पारशिवनी :- पारशिवनी एकुण ५१ ग्राम पंचायतीतुन २१ ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जाहीर निवडणूक कार्यक्रमानुसार  सोमवार २८ नोव्हेंबर पासून ते २ डिसेबर च्या ११ वाजता पासुन र्ते ३.०० बाजे पर्यंत अर्ज करण्याची वेळ सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. व दिनाक ७ डिसेंबर ला दुपारी ३.०० वाजता च्या पुर्वी नाव मागे घेता येणार नतर […]

Nagpur :- The Central Board of Direct Taxes Sports and Cultural Committee [CBDT SCC] has organised 2-day All India Cultural Festival “Aayakar Sanskritik Utsav” at National Academy of Direct Taxes (NADT), Nagpur with close support from the local Pr. CCIT, Nagpur region. This is the first all India cultural event that is being organized under the aegis of CBDT SCC. […]

चंद्रपूर :- महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम २००१ अंतर्गत आतापर्यंत शहरातील १९२ नागरीकांना मिळाले भुखंड / बांधकाम नियमित करणाचे पत्र चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आले आहे. मनपामार्फत गुंठेवारी अंतर्गत प्रकरणे नियमित करण्याचे काम प्रगतीपथावर असुन नागरीकांना लवकरात लवकर याचा लाभ मिळावा यादृष्टीने कार्य केले जात आहे. २५ नोव्हेंबर रोजी मौजा वडगाव येथील सर्वे नंबर १६/१,१७ व […]

नागपूर :- रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचे शास्त्रोक्त विश्लेषण करून उपाययोजना करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधण्याच्या आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे. आयुक्त प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर, येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे व जिल्ह्यामध्ये झालेल्या अपघाताचे तपास करण्यासाठी पथक स्थापन करून त्यांना आवश्यक प्रशिक्षणाचे उद्घाटन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या हस्ते संपन्न झाले. रस्ते अपघातात आलेल्या नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे अपघात […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेअंतर्गत योगनृत्य परीवार स्वावलंबी नगर यांनी भारतीय संविधान दिनी वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास आयुक्त विपिन पालीवाल, प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू बनविणारे डॉ. पालीवाल, शहराचे पूर्व उपमहापौर  राहुल पावडे आणि योग नृत्य परिवाराचे जनक गोपाल मुंदडा प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पालीवाल यांनी भारतीय संविधानात असलेल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये पर्यावरणाचे रक्षण आपण का […]

मुंबई :- महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले.  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक , चित्रकार राजेश सावंत, तसेच इतर मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.  मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस लावण्यात आलेल्या या भव्य तैलचित्रांचे अनावरण […]

– केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी का अथक प्रयास  हिंसार :-भारतमाला परियोजना के तहत एनएच-148बी के भिवानी-हांसी सड़क खंड को 4 लेन का बनाने के लिए 1322.13 करोड़ रुपये के बजट के साथ हरियाणा राज्य में एचएएम पर मंजूरी दे दी गई है। यह परियोजना हरियाणा में तेज आवाजाही और अच्छी अंतर-जिला कनेक्टिविटी प्रदान करेगी। हरियाणा वासियों के लिए यह राहत […]

-स्मारक समितीचे अध्यक्ष आणि सचिवांची उपस्थिती -बाबासाहेबांचा जयघोष, अस्थिकलशावर पुष्पवर्षाव – संविधान प्रास्ताविकेचे वाचन करताना फुलझेले, ससाई आणि भिक्खु संघ नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमी परिसरात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले […]

नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे शनिवार दि. २६/११/२२ रोजी व्हेरायटी चौक गांधी पुतळा येथे रामदेव बाबा यांनी म्हटले की काही महिलांनी साडी नाही घातली तरी चांगल्या दिसतात असे वारग्रस्त व्यक्तव्य केले. याविषयी रामदेव बाबा यांचे निषेध आंदोलन करुन नारेबाजी करण्यात करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे व नागपूर शहर प्रवक्ता नूतन रेवतकर यांनी योगगुरु रामदेव बाबा यांचे […]

चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, सूचना व प्रतिक्रियांसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य गरजेचे असल्याने दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी / माजी मनपा सदस्य यांच्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन मनपा राणी हिराई सभागृहात करण्यात आले आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दिनांक शनिवार २६ नोव्हेंबर २०२२ रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथे युवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संविधान दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील सामाजिक कार्यकर्ते मोतीभाऊ इंगोले, माजी सरपंच माला इंगोले आणि उपस्थित अतिथी माधुरी सहारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अतिथी म्हणून सतीश भिवगडे, राजू गजभिये, केशव […]

– पदे भरण्याची प्रक्रिया टी.सी.एस.आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार  मुंबई :- वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ब/क संवर्गातील साडेचार हजार पदे भरण्यात येणार आहे. सदर पदभरती प्रक्रिया टी..सी. एस. आयओएन या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील पदे १०० टक्के प्रमाणात भरण्यास ५ मे २०२१ रोजी मान्यता देण्यात आली […]

चंद्रपूर :- अमृत पाणीपुरवठा योजनेसंबंधी नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत विविध ठिकाणी १४ शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे    केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात पाणी पुरवठ्याचे काम सुरु असुन […]

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्र कालीन गस्त पथकाने शनिवार च्या पहाटे २.४५ वाजता ते ३.०० वाजताच्या दरम्यान पारशिवनी ते सावनेर मार्गावर महसूल विभागांच्या पथकाने केलेल्या कारवाई मध्ये एक कंटेनर मध्ये अंदाजे १२ ब्रास रेतीची किमत ७५००० रुपये किमती ची रेती कंटेनर ट्रक मध्ये अवैध वाहतूक करणारे दोन्ही कंटेनर ट्रक ला पारशिवनी ते सावनेर […]

पारशिवनी :- पारशिवनी येथिल ग्राम पंचायत गरडा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान प्रती जागरूकता निर्माण होऊन मानवी मूल्यांची जोपासना व्हावी याउद्देशाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय या शाश्वत मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या भारतीय संविधानाची […]

नागपूर :- धम्मज्योत चैरीटेबल ट्रस्ट दीक्षित नगर नागपूर तर्फे  येथील समाजभवन मध्ये संविधान दिनानिमित्त “संविधान दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी न्यायधीश  विजय धांडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. दिलीप अंबादे, ऍड. विजय जाँगळेकर,भास्कर राव, धर्मपाल वंजारी उपस्थित होते,तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड.बी. व्ही.भैसारे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर एल. आणि संचालन सागर डबरासे, […]

नागपूर :- महावितरणच्या वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा, विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल व ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच असून संबंधित अधिकाऱ्यांनी यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी (दि. २५) रोजी नागपूर प्रादेशिक विभागातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. ऊर्जाक्षेत्रात पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. आता वीज खरेदीचे पैसे नियमीत द्यावेच […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com