– हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मस्थळाला भेट चंद्रशेखर आजाद नगर, (मध्य प्रदेश) :- भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतीकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. आजाद यांच्या स्मारकातून मी प्रचंड ऊर्जा घेऊन परत जात […]

मुंबई :- आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे. योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर ‘जय महाराष्ट्र’ […]

मुंबई :- महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रशेखर आजाद नगर (भापरा) या हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांच्या मध्य प्रदेशातील जन्मस्थळाला भेट दिली. “भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध तरुणांना एकत्र करुन क्रांतिकारक लढा देणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या स्वप्नातील सुराज्य साकारण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे”, अशा भावना यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. मंत्री मुनगंटीवार सध्या […]

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. महारोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध […]

खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश मुंबई :- “पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या खरीप हंगामात पीकपेरणी नियोजनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कृषी विभागाने उपयुक्त सल्ला द्यावा आणि मार्गदर्शन करावे. तसेच, खते, बियाणे आणि कीटकनाशके त्यांना योग्य दरात आणि वेळेवर मिळतील, यासाठीची कार्यवाही करावी, तसेच, खते, बियाणे, कीटकनाशके विक्रीत काळाबाजार करणारे […]

– जलपुरूष राजेंद्र सिंह करणार मार्गदर्शन गडचिरोली :-  नद्यांचे संगोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयात वेगवेगळया तीन नदी व उपनदींवर नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामधे कठानी, पोटफोडी, खोब्रागडी व उपनदी सती या नद्यांचा समावेश करण्यात आला होता. याचा समारोप उद्या दि.21 […]

राज्यातील साप्ताहिक संपादक-पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाच्या विषयावर घेतले ठराव, राज्यशासनाकडे करणार सुपूर्द साप्ताहिकाच्या संपादक, पत्रकारांना न्याय मिळेपर्यंत लढणार : संदीप काळे छत्रपती संभाजीनगर :- ‘कोरोना आणि त्यानंतर पत्रकार व पत्रकारितेच्या जगात मोठी स्थित्यंतरे आली आहेत. पत्रकारितेचे जगही ढवळुन निघाले आहे. अशात साप्ताहिकातील पत्रकारांच्या आयुष्यात व्यापक बदल घडावे, त्याचे राहणीमान उंचवावे म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना लढत आहे. जोपर्यंत साप्ताहिकातील […]

नागपुर :- अग्रवंश प्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंती, महालक्ष्मी वरदान दिवस उत्सव परंपरा में अब नागपुर में अग्रवाल समाज द्वारा अग्र कुलमाता महारानी माधवी जी के जन्मोत्सव का भव्य और सात्विक आयोजन आज मंगलवार 20 जून को श्री अग्रसेन भवन, गांधीबाग में शाम 5 बजे से होगा. जन्मदात्री मातृशक्ति के प्रति आत्मीय सम्मान एवं कृतज्ञता व्यक्त करते हुये सम्पूर्ण अग्रवाल समाज […]

सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात सध्या 1,13,285 कोटी रुपयांच्या 126 प्रकल्पांचे काम सुरु महाराष्ट्रातील सागरमाला प्रकल्पांच्या यशस्वी पूर्ततेनंतर राज्यातील आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि सागरी पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल : केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल या प्रकल्पांशी संबंधित सर्व समस्या सोडवून प्रकल्पांच्या अंमलबजावणीला लवकरात लवकर गती देण्याची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नवी दिल्‍ली :- केंद्रीय बंदरे, नौवहन आणि […]

नवी दिल्‍ली :- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सशक्तीकरण घडताना दिसत असून 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठीचा पाया घातला जात आहे. उत्तराखंडमधील डेहराडून येथे आज 19 जून 2023 रोजी आयोजित केलेल्या ‘स्वर्णिम भविष्य’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत […]

मुंबई :- स्वदेशी तंत्रज्ञान असलेली mRNA-आधारित ओमायक्रॉन प्रतिबंधक वर्धक लस विकसित करण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाने (DBT) आज याची घोषणा केली. जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने याची निर्मिती केली आहे. जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यता परिषदेद्वारे (BIRAC) राबवण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत या उपक्रमाला सहकार्य करण्यात आले आहे. आणीबाणीच्या स्थितीत याचा उपयोग करण्याची (EUA) परवानगी भारतीय औषध नियामक (ड्रग कंट्रोल जनरल ऑफ […]

New Delhi :-World Sickle Cell Awareness Day is observed on June 19th each year to raise awareness about sickle cell disease (SCD) and its impact on individuals, families and communities worldwide. Sickle cell disease is a genetic blood disorder characterized by abnormal red blood cells that take on a crescent or sickle shape and these irregularly shaped cells can cause […]

New Delhi :-The Vice President, Jagdeep Dhankhar along with Dr. Sudesh Dhankhar today visited Rashtrapati Bhawan to extend the birthday greeting to the President of India, Droupadi Murmu.Later in a tweet, the Vice President said; “Birthday greetings to the Hon’ble President Droupadi Murmu . May she be blessed with good health and fortitude as she continues to guide our nation […]

नागपूर :-पोलीस आयुक्तालय नागपुर शहर, अंतर्गत येणारे पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र. ०४ नागपुर शहर, कार्यालय, कांबळे चौक अजनी नागपुर येथुन प्रशासकीय कारणास्तव प्लॉट नं. २५९, २६०, सुर्वे ले-आउट, सक्करदरा तलाव समोर नागपुर शहर, येथे स्थलांतरीत करण्यात आल्याने, कार्यालयाचे उद्घाटन दि. १९.०६.२०२३ चे १९.०० वा. रोजी अमितेश कुमार पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय नागपुर […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार ता. 19) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्टार कॉन्व्हेंट स्कुल, शिवाजी नगर, नागपूर यांच्यावर मोकळया जागेवर सुखा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान […]

चंद्रपूर :- भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सोमवार १९ जुन रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करून ६२० किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या मालमत्ताधारकास ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा असल्याची माहीती मनपा उपद्रव शोध पथकास मिळाली होती. माहितीच्या आधारे […]

नागपूर :- पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६ मधील विविध भागांमध्ये मंगळवारी (ता.२०) मोदी@9 जनसंपर्क अभियान राबविण्यात आला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळाच्या अनुषंगाने संपूर्ण देशभर मोदी@9 हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात मंगळवारी पूर्व नागपुरातील प्रभाग २६ मधील विश्वशांती नगर, माँ वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर, गोकलानी लेआउट या परिसरामध्ये […]

मुंबई :- पुण्यात सुरू झालेल्या जी20 शैक्षणिक कार्य गटाच्या बैठकीच्या आजच्या पहिल्या दिवशी सकाळी उपस्थित परदेशी प्रतिनिधींनी पुण्यातील वारसा स्थळांच्या भेटीचा अनुभव घेतला. पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यावर ढोल लेझीमच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्थानिक लोककलांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. शनिवारवाड्याची संपूर्ण माहिती यावेळी पाहुण्यांनी जाणून घेतली. शनिवारवाड्यानंतर परदेशी पाहुण्यांनी लाल महाल आणि नाना वाड्याची पाहणी केली. लाल महालाशी संबंधित […]

“जूनियर मिस इंडिया (मिस जूनियर टैलेंट फेस्ट) में तनिष्का ने मिस टैलेंटेड इंडिया 2023 का खिताब जीता।” नागपूर :- 11 वर्षीय तनिष्का पोद्दार स्कूल की कक्षा आठवीं की छात्रा है। उन्होंने इंडिया लेवल के पेजेंट शो में जीतकर अपने ज़िले को गौरांवित किया हैं। इस सफर की शुरुआत राज्य स्तरीय प्रतियोगिता से प्रारंभ हुई, जो कि नवंबर 2022 में नागपुर […]

“वसुधैव कुटुंबकम करिता योग : हर घर – आंगण योग” नागपूर :- विश्व योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर बुधवारी २१ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजतापासून यशवंत स्टेडियम येथे सामूहिक योगासन करणार आहेत. नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध योगाभ्यासी मंडळ देखील सहभागी राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com