संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी कन्हान मार्गवरील आडापूल साईबाबा मंदिर हजारो भक्ताचे श्रद्धास्थान बनले असून मंदिर परिसरात भक्तनिवास व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मत माजी मंत्री व प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री साईबाबा मंदिर महोत्सवाच्या महाप्रसादाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले . श्री साईबाबा मंदिर राज्य संस्थापक […]

उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :- ‘उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने हातात हात घालून काम केल्यास खऱ्या अर्थाने भारताचा कायापालट होऊ शकतो. महाराष्ट्र हे देशातील सर्वात औद्योगिक, प्रगतीशील आणि वेगाने विकसित होणारे राज्य आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचे शिखर गाठेल’, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि […]

मुंबई :- ‘पंढरपूरची वारी’ महाराष्ट्राच्या संस्कृतीचे तसेच मानवतेचे यथार्थ दर्शन घडवणारी असते. वारीची क्षणचित्रे कॅमेऱ्यात बद्ध करुन ते आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम छायाचित्रकारांनी केले आहे. छायाचित्र प्रेमींसाठी हे प्रदर्शन नक्कीच आनंद देणारे आहे, असे मत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आज पासून 12 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय ‘पंढरपूरची वारी’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.10) 04 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of former UP Chief Minister and veteran Samajwadi Party leader Mulayam Singh Yadav. In a condolence message, Governor Koshyari said: ” Mulayam Singh Yadav was a stalwart in the politics of the nation, and especially in that of Uttar Pradesh. He had a strong grip over politics […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत झोन क्र. १ येथील सफाई कामगार  किरण रामसिंग राठोड यांना स्वच्छतेच्या कामात निष्काळजीपणा करून कर्तव्यात हयगय व शिस्तभंग केल्याने निलंबित करण्यात आले आहे. सदर सफाई कामगार झोन क्र. १ येथे कार्यरत असुन त्यांच्याकडे संत कवलराम चौक ते विदर्भ हाऊसिंग चौक, दाताला रोड इत्यादीची झडाई, साफ सफाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झडाई, साफ सफाई केल्यावर निघालेला […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळांमध्ये हजर असणाऱ्या मुला-मुलींना शिक्षकांव्दारे तसेच अंगणवाडीमध्ये शिक्षकांव्दारे एकुण ४७५६२ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. १० ऑक्टोबर व मॉप अप दिन १७ ऑक्टोबर २०२२ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे. १० ऑक्टोबर रोजी गोळी न घेतलेल्या १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना १७ ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात […]

नागपूर :- इतिहास में हमने देखा कि विश्व भर में आर्थिक प्रगति कोई एक सामाजिक समूह करता है तो आगे जाकर वह विश्व राजनीति में अपना वर्चस्व रखता है। इसलिए सामूहिक प्रगति ही हमारी हिंदू संस्कृति को विकास का आधार बना सकती है ऐसा स्वामी विज्ञानंदजी, विश्व हिंदू इकनोमिक फोरम के संयोजक ने कहा। यहूदियों की बात करते हुए उन्होंने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज ग्रामपंचायत केम येथे समाज भवन सौंदर्यीकरण उद्घाटन सोहळा प्रा. अवंतिका लेकुरवाळे सत्ता पक्ष व जि प सदस्य. व आशिष मल्लेवार पंचायत समिती कामठी उपसभापती यांच्या हस्ते पार पडला. समाज भवन सौंदर्यीकरण करण्याकरिता प्रा अवंतिका लेकुरवाळे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी (17 सामूहिक योजना )मधून 4 लक्ष रु मंजूर करून काम पूर्ण करून दिले. […]

नागपुर :- पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (सलल्लाहो अलैहि व सल्लम) का जन्मोत्सव जश्न-ए-ईद मिलादुन्नबी के अवसर पर मरकजी सीरतुन्नबी कमेटी के तत्वावधान में निकले जुलूस का मोमिनपुरा चौक पर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन नागपुर शहर की ओर से स्वागत किया जुलूस पर पुष्प वर्षा की गई और तबर्रुक बांटा गया। मोमिनपुरा चौक पर यातायात सुचारू रखने के लिए पार्टी […]

 रेलवे टिकटों की कालाबाजारी करने वालों पर ध्यान नागपुर :- अगर आपके पास कन्फर्म टिकट है तो यात्रा का मजा ही कुछ और है। हर यात्री कंफर्म टिकट पाने की कोशिश करता है। यात्रियों की इस समस्या को देखते हुए रेलवे टिकट की कालाबाजारी करने वाले सक्रिय हो गए हैं. रेलवे की ‘विजिलेंस टीम’ जरूरतमंद यात्रियों की लूट को रोकने […]

नागपूर :- वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे व राठोड आदी उपस्थित होते.    

नर्सिंग डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्विसेज से जुड़ा नियुक्ति का मामला  नागपुर :- महाराष्ट्र लोक सेवा आयोग ने हाल ही में नर्सिंग डिपार्टमेंट ऑफ हेल्थ सर्विसेज के लिए संयुक्त निदेशक के पद के लिए एक विज्ञापन प्रकाशित किया है. प्रकाशित विज्ञापन के अनुसार प्राप्त आवेदनों में से 56 व्यक्तियों के आवेदनों का सत्यापन किया गया है। MPSC ने वास्तविक साक्षात्कार के […]

– स्थानीय दुकानदार नहीं दे तहे साथ,मनपा अतिक्रमण विभाग की ली जा रही सहायता  नागपुर :- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के महल स्थित बंगले के सामने से गुजरने वाले केलीबाग रोड के विस्तार स्थानीय दुकानदारों की वजह से थम गया हैं, इसलिए अब मनपा अतिक्रमण विभाग का सहारा लिया जा रहा हैं. केलीबाग मार्ग के विस्तार में आने वाली बाधाओं […]

६ लाख ५५ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त. पारशिवनी :- पारशिवनी तहसीलच्या पेच धरणाजवळ  नदी तिल गावातून रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसांनी उपनिरिक्षक पळनाते व स्टाफसह गस्त पैट्रोलिग करित असताना जप्त केला. आज सायकाळच्या सुमारास पारशिवनी तालुकाच्या पेचधरणा  जवळील नदी पात्रातुन अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पो. उपनिरिक्षक ज्ञानबा पळनाते यांच्या […]

चंद्रपूर :- ९ ऑक्टोबर रोजी ईद-ए- मिलाद असल्याने या निमित्त चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यांवरून शोभायात्रा काढण्यात आली होती. यात्रेनंतर रस्त्यांवर कचरा जमा झाल्याने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रॅली संपताच सदर रस्ते स्वच्छ करण्यात आले. कोनेरी मैदानापासून सुरू झालेली रॅली गीरनार चौक,गांधी चौक,जटपुरा गेट ते कस्तुरबा मार्गे गीरनार चौक, कोनेरी ग्राउंडपर्यंत असा या रॅलीचा मार्गक्रम होता. मार्गात अनेक ठिकाणी शरबत व अल्पोपहाराचे आयोजन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  आंबेडकरी जनतेने रामदास आठवलेंच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारून केला निषेध ! कामठी :- केंद्रीय समाजकल्यान राज्यमंञी नाम. रामदास आठवले यांनी ४ ऑक्टोबर च्या पञकार परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसतांना बौद्ध धम्म स्विकारला या वक्तव्याचे तिव्र पडसाद कामठी शहरात उमटले असुन या वक्तव्याचा निषेधार्थ आज दुपारी 12 वाजता कामठी येथील जयस्तंभ चौकात भारतीय संविधान दिन गौरव […]

सावनेर :- जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा।याप्रमाणे मानवसेवेतच देव असतो याची प्रचिती नुकतीच लायन्स क्लब द्वारे जाणवली. सावनेर पाहिलेपार निवासी  शितल ज्ञानेश्वर उईके, २३ वर्षे हिचा लहानपणी तीन वर्षाची असतांना अपघात होतो आणि पुढे तिचा डावा पाय पूर्णपणे निकामी होतो. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा फारच बेताची. परंतु हळूहळू कुबड्यांचा सहारा घेऊन […]

नागपूर :- महर्षि वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय महर्षि वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.   […]

मुंबई :- रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ‘महर्षी वाल्मिकी यांनी रामायण या महाकाव्यातून जगाला आपली महान संस्कृती, तिचे वैभव यांचा परिचय करून दिला. त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे प्रभु श्री रामचंद्रांचे चरित्र सर्वांपर्यंत पोहचले. महर्षी वाल्मिकींना विनम्र अभिवादन […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com