महिला सक्षमिकरणासाठी तसेच सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थ संकल्प – ॲड. सुलेखा कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- १८ वर्षा पर्यतच्या मुलींना १ लाख १हजार रूपये शिक्षण व उदरनिर्वाह करिता, १ लाख महिलांना रोजगार तसेच अंगणवाडी चे १४ हजार पद भरण्याची तरतुद या अर्थ संकल्पात करण्यात आली आहे.

तसेच सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोणातुन विविध महामंडळांकरिता अंतरिम अर्थ संकल्पात भरीव तरतुद करण्यात आली आहे. या बद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापिका ॲड. सुलेखा कुंभारे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाईक राइडर्स जादूगर डोळ्यांवर पट्टी बांधून 1600 की.मी.अयोध्येचे अंतर कापणार

Tue Feb 27 , 2024
– प्रभू रामाच्या धार्मिक भावनेचा प्रसार करण्यासाठी हैदराबाद वरून निघालेले दोन जादुगर- नागपुरातून अयोध्येला रवाना नागपूर :- जादूगर मारुती जोशी आणि जादुगर रामकृष्णा हे स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बाईकवर हैदराबाद वरून अयोध्येला निघाले असून नागपूरात पोहचले ते रामटेक येथे प्रभू श्रीराम जीचे दर्शन घेऊन पुढे कंटगी पर्यंत डोळ्यावर पट्टी बांधून पुढे निघणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. प्रत्येक दिवसी २०० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights