कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी भाजपाच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा

मुंबई :-यावर्षी राज्यात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. निवडणूक प्रमुख असे आहेत – पुणे – आ . सुनील कांबळे, शिवाजीनगर – आ. सिद्धार्थ शिरोळे, देहू – माजी आमदार संजय ( बाळा ) भेगडे , देवळाली ( जि. नाशिक ) – बाळासाहेब सानप, अहमदनगर – महेंद्र ( भय्या ) गंधे , छत्रपती संभाजीनगर – संजय केनेकर , नागपूर – डॉ. राजीव पोतदार .

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खैरी गावात ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Thu Mar 2 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -‘स्वच्छ सुंदर -माझे गाव’करण्याचा संकल्प – सरपंच योगिता किशोर धांडे कामठी :- गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्यानेच आपण एक आदर्श व स्वच्छ गाव निर्माण करू शकतो हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तेव्हा संत गाडगेबाबा महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तेने सहभाग नोंदवावा असे आवाहन खैरी ग्रामपंचायतच्या सरपंचा योगिता किशोर धांडे यांनी खैरी गावात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!