आनंदाचा शिधा राशन किट वितरणाला सुरुवात

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-भाजपा -शिवसेना सरकार तर्फे गणेशोत्सव सण निमित्त राशन दुकानात प्रत्येक राशनकार्ड धारकाला 1 किलो साखर,1 किलो रवा,1 किलो चना दाळ ,1 किलो तेल मात्र 100 रुपयात देण्यात येत आहे.

आज मंगळवारला माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते गौतम नगर सुदर्शन नगर रामगढ येथील राशनकार्ड धारकांना आनंदाचा शिधा राशन किट वितरणचा शुभारंभ करण्यात आला ,स्वस्त धान्य राशन दुकान संचालक गितेश सुखदेवे,भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले,बिरजू चहांदे,भाजपा बुथ प्रमुख अरविंद चवडे, बादल कठाने, रोहित दहाट, दिनेश खेडकर,शंकर चवरे तसेच छाया कोल्हे, हंसा वासनिक, विभा नितनवरे, जयश्री अडकने, अनिता पिल्लेवान, सिता खोब्रागड़े, झिबल गजभिये, प्रल्हाद डोंगरे,विक्की वाहने,प्रज्वल सौलंकी, रविंद्र मरई आणि अन्य लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

लाभार्थीनी गणेशोत्सवाचा सण गोड करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांचे आभार मानले.

NewsToday24x7

Next Post

सुशील चांदवानी बने GST बार एसोसिएशन के अध्यक्ष..

Wed Sep 20 , 2023
नागपुर –  जिला वस्तु और सेवा कर (GST) बार एसोसिएशन में वार्षिक आम सभा की बैठक आयोजित की गई। जिसमें वर्ष 2023-24 की नई कार्यकारिणी का गठन सर्वसम्मति से किया गया। बैठक में सुशील चांदवानी को GST बार एसोसिएशन का अध्यक्ष, दीपक पांडे को उपाध्यक्ष, रीतेश मेहता को सचिव , मुकुंद धुनिसंधानी को सहसचिव,आशीष मुंधडा को कोषाध्यक्ष और कार्यकारणी सदस्य […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com