देशसेवेत 23 वर्ष अतुलनीय कामगिरी करून सन्मानाची सेवानिवृत्ती घेऊन आपल्या मायभूमीत परत.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 7:- सीमा सुरक्षा दलात देश सेवेसाठी तब्बल 23 वर्ष अतुलनीय कामगिरी करून समाधी सेवानिवृत्ती घेत कामठी तालुक्यातील रनाळा गावातील शेतकरी कुटुंबातील विदर्भातील नामवंत पहलवान स्वर्गीय कडूजी आढाऊ यांच्या मुलगा व नौदलात देश सेवा करणारे सैनिक श्रीराम अढाऊ यांचे पुतणे शेषराव कवडूजी आज्ञा यांचे एक ऑगस्ट रोजी सेवानिवृत्ती झाली त्यांचे रनाळा गावात आगमन आज झाले असता विविध संघटनेनी त्याची ढोल ताशा ने मिरवणूक काढीत जल्लोष साजरा केला जणू स्वातंत्र्य दिनासारखे वातावरण गावात निर्माण झाले होते शेषराव आढाऊ यानी सन 2000 साली सीमा सुरक्षा दलात सेवा सुरू करीत या कार्यकाळात एम एम जी प्रशिक्षक डॉग हॅण्डलर कमांडो व्हीआयपी सेक्युरिटी इंडिया कमिशन सीमा सुरक्षा दलातील हेड कॉन्स्टेबल अशा विविध क्षेत्रात कार्य करून देशसेवा केली ,शेवटी शिलाँग आसाम येथून सन्मानाची सेवानिवत्त झाले शेषराव आढाऊ हे उत्कृष्ट कबड्डीपटू सुद्धा होते.समस्त रनाळा ग्राम वासियांनी आणि ग्रामपंचायत रनाळा तर्फे सुवर्णा साबळे सरपंच उपसरपंच आरती कुलरकर सदस्य मनोज धानोरकर बिट्टू चकोले मुकेश दुर्गे अर्चना सपाटे मंगला ठाकरे अनिता नवले तसेच सुभाष क्रीडा मंडळ रंगळा तर्फे अध्यक्ष देवराव आमधरे रवी गावंडे वैभव मुलमुले रजत गिरी संजय मेंढे पंकज इंगोले सुरज गिरी सतीश नवले रितिक गावंडे कमलाकर नवले सत्यम चलपे तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी तर्फे प्रेमलता दीदी व त्यांचे सहयोगी युवा चेतना मंच तर्फे पराग सपाटे अमोल नागपुरे निखिल अग्निहोत्री बॉबी महेंद्र व त्यांचे सहयोगी तसेच रनाळ्यातील जेष्ठ नागरिक डूमन गिरी संतोष चेलपे नितीन रायबोले गणपत गिरी दिनकर वडे सुरज भावे विनोद चलपे चंद्रशेखर इंगोले देवेंद्र मोहोळ प्रशांत साबळेअनिल चल चलपे बाल्या ठाकरे दिलीप गणेर हेमराज नितनवरे संदीप आढाऊ रोशन इंगोले प्रमिला साबळे शकुंतला गुढदे सौरभ इंगोले प्रवीण पटेल अजय ठाकूर विशालसहित संपूर्ण ग्रामवस्यांनी हर्षवल्लसात शेषराव आढाऊ यांचे स्वागत केले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता भावे यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!