नागपुर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

 

नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसमध्ये एकुण ०२ ईसमावर कारवाई करून २३,०४०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०१ केसमध्ये एकुण ०१ ईसमावर कारवाई करून १,४६५/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ६.३५६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९४,१५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील मोहीम एकत्रीतरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून, यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुकीचे गुन्हयातील पाहीजे आरोपीस अटक

Fri Nov 29 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत सहा. वर्ग निबंधक, वर्ग २ कार्यालय, रेशीमबाग, नागपुर येथे फिर्यादी शकुंतला रामभाउ गुमगावकर वय ६७ वर्ष रा. प्लॉट नं. ६७९, तांडापेठ जुनी वस्ती, पाचपावली, नागपुर, यांना आरोपी क. १) गणपत विठोबा पौनीकर वय ५४ वर्ष रा. तांडापेठ जुनी वस्ती, पाचपावली, नागपुर २) किसन खावरदास सहजवानी नावाचा अनोळखी बनावट ईसम यांनी संगणमत करून, मौजा पिंपळधरा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com