३,०७८ वाहन चालकांवर कारवाई

नागपूर :-महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एका प्रकरणात एका जणाकडून ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये एका जणाकडून १ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली ३ हजार ०७८ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३ लाख ५७ हजार ४०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नागपूर शहर पोलिसांनी वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या राबविली. या पुढे देखील ही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. परिणामी, वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळून वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित, असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

११.७ लाखांच्या ड्रग्जसह विकेत्याला अटक

Fri Aug 9 , 2024
– गुन्हे शाखेची कारवाई : विक्रीचा सुळसळाट वाढला नागपूर :-शहर ड्रग्जच्या विळख्यात ढकलले जात आहे. छुप्या मार्गाने होणा-या नशेच्या विक्रीने तरुणाई भरडली जात आहे. गुरूवारी एका विक्रेता ११ लाख ७ हजार २०० रुपयांच्या ड्रग्जसह गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती लागल्याने ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट वाढला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सूरज प्रमोद गजभिये (३४, रा. अर्चना रेसीडन्सी, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com