स्कार्फ गळ्याला गुंडाळल्याने तरुणीचा अपघाती मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी (रडके)रहिवासी तरुणी ही दुचाकीने हरदास नगर येथील एका खाजगी रुग्णालयातून नातेवाईकांचा उपचार करून आजनीकडे दुचाकीने परत येत असता तोंडाला बांधलेला स्कार्फ हा गळ्याला अडकल्याने खाली पडून बेशुद्ध झाल्याची घटना घडली होती.उपचारादरम्यान नुकतेच या अविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतक तरुणीचे नाव वैष्णवी लाडस्कर वय 17 वर्षे रा आजनी कामठी असे आहे.

पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकेच्या पाठीमागे आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंजिनियरिंग द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

Wed Feb 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कल्पतरू कॉलोनी रहिवासी व इंजिनियरिंग द्वितिय वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात पंख्याला ओळणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गतरात्री घडली असून मृतक तरुणीचे नाव गोरिका विनोद नायर वय 17 वर्षे रा कल्पतरू कॉलोनी कामठी असे आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही मात्र या आत्महत्येचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com